गाडीच्या आरशाला हात लागल्याच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण
चिपळूण:- गाडीचा आरसा हाताला लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका तरुणाने बाप-लेकाला शिवीगाळ करत धातूच्या कड्याने आणि हाताने बेदम मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ येथे...
जाकादेवी येथे टेम्पो उलटून दोघेजण गंभीर जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील जाकादेवी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चंद्रकांत लक्ष्मण...
कोतवडे येथे गल्लीत लाईट लावण्यावरून दोन गटात राडा
रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे-सनगरेवाडी येथील दोन दिवसावर सनई चौघडे वाजणार असणाऱ्या लग्न घरातील गल्लीत लाईट लावण्यावरुन आज दोन गटात तुफान राडा झाला. यामध्ये पाच ते...
भाड्याने नेलेली ‘ऑरा’ कार घेऊन चालक पसार
फसवणुकीचा गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील एका व्यावसायिकाची साडेसहा लाख रुपये किमतीची कार भाड्याने नेऊन ती परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस...
नाणीज येथे भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज येथील जुन्या मठाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सायंकाळी...
गुरांनी पेंढा खाल्ल्याच्या वादातून बाप-लेकीला मारहाण
खेडमध्ये चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील केळणे बौद्धवाडी येथे गुरांनी पेंढ्याची उडवी ओढल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ५५ वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या मुलीला लाकडी काठीने...
लांजा आगरवाडीत वीज पडून घरातील साहित्य जळून खाक
बागायतींचेही मोठे नुकसान
लांजा:- शहरातील आगरवाडी येथे दिनांक 9 मे रोजी झालेल्या अवकाळी वादळी वारा व पावसादरम्यान वीज पडल्यामुळे प्रभाकर शांताराम गुंड्ये यांच्या घरातील टीव्ही,...
झोपेत असतानाच विवाहितेची प्रकृती बिघडली; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू
लांजा:- लांजा येथील खावडकरवाडी भागात भाड्याने राहणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहितेचा झोपेत असताना अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे...
दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक
कामतकोड येथील 'वेलकम हॉटेल' समोर अपघात
दापोली:- दापोली-पांगारी मार्गावर कामतकोड येथील वेलकम हॉटेलसमोर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी...
आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा मृतदेह काजू बागेत आढळला
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कळवंडे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह स्थानिक डोंगराळ भागातील...












