धामणीजवळ लक्झरी बस- रिक्षाचा भीषण अपघात

रिक्षातील दोघे जखमी; २३ प्रवासी थोडक्यात बचावले संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून मंगळवारी रात्री धामणी रेल्वे स्टेशनजवळ एका खासगी लक्झरी बस आणि...

विनापरवाना बांधकाम करणाऱ्या दोघांवर गुन्हा

राजापूर नगरपरिषदेची धडक कारवाई राजापूर:- राजापूर नगरपरिषद हद्दीतील तालीमखाणा परिसरात बस डेपो शेजारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी राजापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारंवार...

निवडणूक कामात हलगर्जीपणा; बीएलओवर गुन्हा दाखल

संगमेश्वरमधील घटना संगमेश्वर:- निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) म्हणून नेमणूक असतानाही आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा...

तुळशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील तुळशी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १० मे रोजी...

आंबे देण्याच्या वादातून वृद्ध आत्याला भाच्याकडून मारहाण

दापोली बुरोंडी येथील घटना; जीवे मारण्याचीही धमकी दापोली:- तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या ७२ वर्षीय वृद्ध आत्याला आंबे देण्याच्या क्षुल्लक कारणावरून...

रत्नागिरी जिल्ह्यात वाहन खरेदी सुस्साट!

चार वर्षांत १ लाखाहून अधिक नवीन वाहने रस्त्यावर; एकूण वाहनसंख्या ५ लाखांच्या पार रत्नागिरी:- कोकणातील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्हा आता प्रगतीच्या महामार्गावर वेगाने धावू लागला आहे....

एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात उबाठा शिवसेना आक्रमक

प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा रत्नागिरी:- एसटी महामंडळाने लागू केलेला अन्यायकारक 'स्वच्छता अधिभार', भाडेवाढ आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी...

दुचाकी अपघातातील तरुणाचा सांगलीत उपचारादरम्यान मृत्यू

राजापूर:- रस्त्यावरील दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजापूर येथील एका ४२ वर्षीय तरुणाचा सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमृत अनंत...

राजापूर बॉक्साईड प्रकल्पाची जनसुनावणी रद्द: ना. सामंत

कॅनिंगला 50 रुपयांचा दर, सारथीचे विभागीय कार्यालय रत्नागिरीत रत्नागिरी:- "सरकार जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, तर जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील," असा स्पष्ट संदेश देत रत्नागिरीचे...

भरणे नाक्यावर उभ्या ट्रॅव्हल्सला कारची पाठीमागून धडक; पाच जण जखमी

कार चालकावर गुन्हा खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील भरणेनाका परिसरात प्रवाशांना उतरवण्यासाठी उभ्या असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण...