ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

पाचल:- मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन...

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल

सोने, वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला सर्वाधिक पसंती रत्नागिरी:- साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणादिवशी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. वाहन आणि सोने खरेदीसाठी मोठी...

जेवण करताना आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली

रत्नागिरी:- जेवण करण्यासाठी चुल पेटवत असताना रॉकेल ओतल्यानंतर आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक...

टीडब्ल्यूजे कंपनीच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल

गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक चिपळूण:- राज्यभरात शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकीचे जाळे उभारून अल्प कालावधीत हजारो कोटीचा फंड उभारणाऱ्या टीड्ब्ल्यूजेचा संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात...

अल्पवयीन मुलीचे कर्नाटकातून अपहरण करुन बुरंबाड येथे डाबंले

रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला संगमेश्वर:- कोंडिवरेतील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी संगमेश्वर...

आंबा फवारणीचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महेश बळीराम...

परतीच्या पावसाचा फायदा; शीळ धरण वाहतेय ओसंडून

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण अजून ओसंडून वाहत आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून धरणातील पाणी ओसंडून वाहण्यास प्रारंभ झाला आहे. दरवर्षी दसर्‍याच्या...

कोतवडे येथे चारचाकी वाहनाची पादचारी वृद्ध महिलेला धडक

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या वृद्ध महिलेला एका अज्ञात मोटारीने धडक दिली. या अपघातात वृद्ध महिला जखमी झाली. अधिक उपचारासाठी त्यांना...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी: बाळ माने

रत्नागिरी:- मत चोरीचा मुद्दा सध्या गाजत असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी झाली असून पगारी मतदार तयार करण्याचे हे षढयंत्र...

ठाकरे गटाचे आरोप निराधार; शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दावा रत्नागिरी:- महायुती सरकारने शहरासाठी भरघोस निधी आणला आहे. महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे शहरात सुरू आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांनी केलेल्या...