अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया लांबणीवर
रत्नागिरी:- शून्य पटामुळे समायोजित किंवा बंद झालेल्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ५ डिसेंबरपर्यंत करा, अशा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या होत्या. परंतु...
तनाळी रामवाडी येथील विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याची सुटका
वनखात्याच्या बचाव पथकाने दिले जीवदान
चिपळूण:- तनाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याच्या बचाव पाथकाने बाहेर काढून सुटका केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी घडली.तनाळी...
हर्णे येथे मिनीबसला अपघात; १० प्रवासी जखमी
दापोली:- दापोली-हर्णे बायपास परिसरात आज दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पर्यटकांच्या एका मिनीबसला भीषण अपघात झाला. मिनीबस पलटी झाल्यामुळे झालेल्या या अपघातात...
सागवेत घरकुलाच्या वादातून मारहाण; तिघाविरुद्ध गुन्हा
राजापूर:- घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून तीन आरोपींनी घोडेपोई सडा येथे एका व्यक्तीच्या भावाच्या घरी घुसून लाकडी दांड्याने आणि कोयत्याने...
जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
संगमेश्वर:- संगमेश्वरजवळच्या शिवणे–सनगरेवाडी परिसरात मंगळवारी सकाळी घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. रोजच्या संसारासाठी सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या साक्षी मंगेश पवार यांच्यावर दबा धरून...
जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूकीत ६८.१४ टक्के मतदान
गुहागरला सर्वाधिक ७५.२६ तर सर्वात कमी रत्नागिरी ५५.०९ टक्के
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (२ डिसेंबर २०२५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०...
कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता: ना. सामंत
रत्नागिरी:- नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी आलेले शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या बॅगा सोबत आणल्या होत्या असा उबाठाचे माजी आमदार...
मिरकरवाडा जेटीवर कारची काच फोडून 10 लाखांची रोकड चोरीला
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी येथील रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारीतून चालक सिटवर ठेवलेली १० लाख रुपयांची रक्कम चोरट्याने पळविली. भर दुपारी मोटारीची मागील काच फोडून...
कारवांचीवाडी फाटा अपघात प्रकरणी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर कारवांचीवाडी फाटा येथील रुग्णवाहिका आणि दुचाकी अपघातातील त्या संशयित रुग्णवाहिका चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
परशुराम घाटात मासेवाहू ट्रक उलटला
चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात एका अवघड वळणावर मासे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताच्या...












