कुंभार्ली घाटात अवघड वळणावर ट्रक उलटला

आठ तास वाहतूक ठप्प चिपळूण:- चिपळूण पाटण मार्गावर कुंभार्ली घाट येथे रस्त्याच्या दुर्दशेमुळे शुक्रवारी पहाटे चार वाजता एक मालवाहू ट्रक रस्त्यात मध्यभागी उलटल्यामुळे या मार्गावरील...

रत्नागिरीत पोलिसांची ‘नाकाबंदी’ यशस्वी; ३१ जणांवर गुन्हे

३७ हजारांचा दंड वसूल रत्नागिरी:- वर्षअखेरचा जल्लोष आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी राबवलेली विशेष तपासणी मोहीम यशस्वी...

उदय सामंत यांनी स्वखर्चातून उभारलेल्या भव्य ‘किसान भवन’चे खालगाव येथे लोकार्पण

कुणबी समाजाच्या विकासासाठी नवा अध्याय सुरू रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळ, खालगावच्या इतिहासात १ जानेवारी हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असा ठरला...

माळनाका येथे रिक्षाच्या धडकेत ८ वर्षांचा मुलगा जखमी

शिर्के हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अपघात रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलच्या गेट क्रमांक २ समोर रस्ता ओलांडणाऱ्या एका ८ वर्षीय बालकाला रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात...

पेट्रोलने चूल पेटवणे बेतले जीवावर; महिला ७० टक्के भाजली

चाफवली संगमेश्वर येथील घटना रत्नागिरी:- चाफवली (ता. संगमेश्वर) येथे जंगलतोडीवर काम करणारी महिला पेट्रोलने चूल पेटवत असताना ७० टक्के भाजली. गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी...

नवजात बालकाच्या खूनप्रकरणी मातेची निर्दोष सुटका

वरवडे येथील घटना रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथे प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बाळाचा खून केल्याच्या गंभीर आरोपाखालील मातेची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वरवडे भंडारवाडी येथील ४५...

वेरळ येथे बंद घराचे कुलूप तोडून १ लाखाचा मुद्देमाल लंपास

खेड:- तालुक्यातील वेरळ येथे एका बंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली...

हॉटेलच्या रूमचे छत कोसळून मुंबईतील पर्यटक कुटुंब जखमी

मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथील ‘हॉटेल चिरा मिडॉस’मध्ये हॉटेलच्या रूमचे छत कोसळल्याने मुंबईतील एकाच कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. याप्रकरणी दापोली...

पूर्णगड येथे ट्रक- इरटीगा कारचा अपघात

कर्नाटकच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- राजापूर-रत्नागिरी मार्गावर पूर्णगड येथील प्राथमिक शाळेसमोरील चढावावर एका ट्रकने समोरून येणाऱ्या इरटीगा कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. ३०...

गणपतीपुळेतील सरस प्रदर्शनमधून ६३ लाख ५१ हजारांचे उत्पन्न

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथे २४ ते २८ डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री २०२५ मधून ६३ लाख ५१ हजार ९७३ रुपयांची...