धनजीनाका येथे नवऱ्याकडून बायकोला बेदम मारहाण

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील धनजीनाका परिसरात एका कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीला लाकडी लाटण्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादीची बहीण...

रत्नागिरी एमआयडीसी मधील मत्स्य उत्पादक कंपनीची १.५८ कोटींची फसवणूक

कर्नाटकच्या एजंटविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील 'मे. जिलानी मरीन प्रॉडक्ट्स' या नामांकित मत्स्य प्रक्रिया कंपनीची सुमारे १ कोटी ५८ लाख ७५ हजार...

कारवांचीवाडी येथे उतारावर उभा असलेला ट्रक घुसला घरात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कारवांचीवाडी येथे रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एक डंपर थेट घराच्या आवारात घुसल्याची घटना घडली. गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात...

संगमेश्वरमध्ये दोन भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर रविवारी संगमेश्वर येथे दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सकाळच्या वेळेत शास्त्रीपुल ग्रामीण रुग्णालयाजवळ दुचाकी आणि मोठ्या वाहनाचा भीषण अपघात...

संगमेश्वर कनकाडी परिसरात वणवा; ६०० काजू कलमे जळून खाक

१० बागायतदारांचे लाखोंचे नुकसान संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे–कनकाडी परिसरात शुक्रवारी दुपारी उसळलेल्या भीषण वणव्याने कष्टकरी बागायतदारांची स्वप्ने अक्षरशः राखेत मिसळली. अवघ्या काही क्षणांत ६०० काजू...

माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडेंसह चौघांची भाजपतून हकालपट्टी

चिपळुणात पक्षविरोधी काम केल्याने कारवाई चिपळूण:- नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षरेषेला छेद देणाऱ्या हालचालींवर भारतीय जनता पार्टीने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपाखाली...

शॉर्टसर्किटमुळे कशेळीत घर जळून खाक

८ लाखांची हानी राजापूर:- तालुक्यातील कशेळी येथे घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री घडली. यामध्ये घर पूर्ण जळून खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे...

शिरगाव-गायवाडी येथे गाडी काढण्यास सांगितल्याने ज्येष्ठ नागरिकाला धमकी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील शिरगाव-गायवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ५८ वर्षीय व्यक्तीला 'दाऊदचा माणूस' असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध...

कोकणातील कातळशिल्पांना मिळणार जागतिक ओळख

मुंबई, रत्नागिरीत 'वर्ल्ड हेरिटेज डेस्क' स्थापन रत्नागिरी:- कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धन व संशोधनासाठी मोठा निर्णय घेत राज्यशासनाने महत्त्वाचा शासननिर्णय जारी केला आहे. कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन स्थळांचा...

संगमेश्वरात बेसुमार जंगलतोड; कोसुंबमध्ये लाकडाचे ढीग

संगमेश्वर:- तालुक्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड सुरू असून, अनेक ठिकाणी जंगली वृक्षांच्या लाकडाचे मोठे साठे आडमार्गावर करून ठेवले असल्याचे निदर्शनास येत...