लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्या संशयिताला जामीन

हातखंबा गावात प्रवेश करण्यास न्यायालयाकडून प्रतिबंधरत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवून. फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हातखंबा येथील व्यावसायिक अमित मधुसूदन देसाई (हातखंबा...

डॉ. कांचन मदार यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यानुसार कारवाईचे संकेत

रत्नागिरी:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार आता अधिकच अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यानुसार गुन्हा...

आंबा बागायतदारांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

रत्नागिरी:- कोकणच्या मातीतील शेतकऱयांया भावनांशी आणि अस्तित्वाशी खेळण्याचा क्रूर प्रकार सरकारने आता थांबवावा, आमाया सहनशीलता अंत पाहू नका. जर हा अन्याय असाच सुरू राहिला,...

जिल्ह्यात ३० जूनपासून मतदार यादीचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ कार्यक्रम

रत्नागिरी:- लोकशाही प्रक्रियेत मतदारांची नोंदणी अचूक आणि पारदर्शक असावी, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात 'मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६'...

जि. प. शाळा पुन्‍हा दुपारच्‍या सत्रात सुरु

रत्नागिरी:- जिल्‍ह्यात पावसाने दडी दिल्‍यामुळे प्रचंड उष्‍म्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्‍यामुळे जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी...

कोयनेच्या पात्रातून पुन्हा जागृत झाला इतिहास

पाण्याखालील भग्न मंदिरे आणि विस्थापनाच्या वेदना उघड्यावररत्नागिरी:- कोयना कोरडी झाली आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जुन्या गावाचा इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि विस्थापनाच्या वेदना आजही भग्न...

पैशांच्या वादातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंचघर दस्तुरी येथे पैशांच्या वादातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध...

जिल्हाभरात पावसाची संततधार कायम, पुढील तीन दिवस यलो अलर्ट 

रत्नागिरी:- मान्सून सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर लक्षणीय वाढला आहे. बुधवारी देखील जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. या दरम्यान मेघगर्जना...

मारुती मंदिर परिसरातील लॉजवर तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील लॉजमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकाश दिलीप लोखंडे (वय ३४, रा....

मिनी मंत्रालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

जिल्हा परिषदेतील अनेक महत्वाची पदे रिक्तरत्नागिरी:- जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची संपूर्ण धुरा वाहणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेला सध्या तीव्र प्रशासकीय पोकळीचे ग्रहण लागले आहे. विकासकामांचे नियोजन...