कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील काही दिवस हे बदल कायम राहणार आहेत. दिवा-पनवेल मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकावर दोन...
शिरगाव येथील दीपक सनगरे यांचे निधन
रत्नागिरी:- सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदैव सक्रिय सहभाग असलेले शहरानजिकाया शिरगाव-तिवंडेवाडी येथील दीपक नारायण सनगरे यांचे शुक्रवारी पहाटे प्रकृती अस्वस्थतेमुळे अकाली निधन झाले. मृत्यूसमयी...
जिल्हा परिषदेतील अधिकारी- कर्मचार्यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी
रत्नागिरी:- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करणार्यांना आता राज्य सरकार कडून मोठा झटका मिळणार आहे. दिव्यांगांच्या नोकर्या आणि हक्कांबाबत अधिक पारदर्शकता आणि...
तळेकांटे येथे महिलेला चाकूचा धाक दाखवत दागिने लंपास
संगमेश्वर:- मुंबई–गोवा महामार्गावर दहशत माजवणारी घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे गणपती मंदिराजवळ एका महिलेचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात इसम आणि त्याच्या साथीदारांनी...
राज्यनाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम
निकाल जाहीर, 'ईठ्ठला' अंतिम फेरीत
रत्नागिरी:- सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत....
जिल्ह्यात आणखी आठवडाभर हुडहुडी कायम राहणार
रत्नागिरी:- उत्तरेकडील राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही थंडीने आपला जोर चांगलाच वाढवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली असून गुरुवार हा दिवस यंदाच्या हिवाळ्यातील...
चिपळुणात दुचाकीची टेम्पोला धडक
चिपळूण:- भरधाव वेगातील दुचाकीने टेम्पोला धडक दिल्याची घटना मंगळवारी खांडोत्री येथे घडली. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
दापोलीत साखरपुड्याच्या दिवशीच दागिन्यावर डल्ला
सहा लाखाचा ऐवज लंपास; अज्ञातावर गुन्हा दाखल
दापोली:- शहरातील शिवाजीनगर येथील संगीता तलाठी यांच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच सुमारे ६ लाख रुपये किंमतीच्या दोन...
‘पंधराव्या वित्त’ अंतर्गत जिल्ह्याला १५ कोटी ८२ लाखांचा निधी
रत्नागिरी:- १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना अबंधित निधीच्या...
आगरनरळ येथे बंद स्थितीतील ट्रकला धडक; चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्यावर आगरनरळ येथे बंद स्थितीत पार्क करुन ठेवलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रक चालकाने मागून धडक दिली. संशयित ट्रक चालकाविरुद्ध जयगड...












