सोलगाव येथे जमिनीच्या जुन्या वादातून महिलेला काठीने मारहाण

एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल राजापूर:- तालुक्यातील सोलगाव धामापुरकरवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून नातेवाईकांनीच एका महिलेला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली...

विषारी औषध प्राशन केलेल्या हातखंबा येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा-झरेवाडी येथील प्रौढाने कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. घराच्या अंगणात बेशुद्ध अवस्थेत आढळला. नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार...

खेडमध्ये कत्तलीसाठी होणारी जनावरांची तस्करी रोखली

आंबडस येथे पिकअपसह तिघांना अटक खेड:- खेड तालुक्यातील आंबडस बस स्टॉपजवळ कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत चार...

वेरळ येथे ट्रक चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

खेडमधील दोघांवर गुन्हा दाखल खेड:- खेड तालुक्यातील वेरळ येथे सर्व्हिस रोडवर गाडी थांबवून पाहणी करत असताना, 'तुम्ही आम्हाला गाडीखाली मारले असते' असा जाब विचारत दोघांनी...

रत्नागिरी जिल्ह्यात नववर्षाचा उत्साह शिगेला; लाखो पर्यटकांचे आगमन

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेची अभूतपूर्व सज्जता रत्नागिरी:- सरत्या २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन २०२६ या नववर्षाचे भव्य स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या कोकणात,...

मूल होत नसल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

चिपळूण:- उंदीर मारण्याचे औषध प्यायलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयश्री विजय...

प्रशांतनगर येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील प्रशांतनगर-मजगांव रोड येथील वृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास जाणवून लागल्याने खासगी रुग्णालयातून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला...

रत्नागिरी उपनगराध्यक्षपद भाजपकडे जाणार?

भाजपकडून तिघांची नावे चर्चेत; महत्त्वाच्या समित्यांवरही डोळा रत्नागिरी:- शिवसेना-भाजप महायुतीने रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आता युतीच्या...

शाळांची बोगस हजेरी रोखण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’

महसूल, शिक्षण विभागाचे पथक करणार 'ऑन द स्पॉट' तपासणी रत्नागिरी:- राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून सरकारी अनुदानाचा लाभ घेणाऱ्या संस्था आणि शिक्षकांवर लगाम लावण्यासाठी...

रनप नगराध्यक्ष पदाचा शिल्पा सुर्वे यांनी स्विकारला पदभार

रत्नागिरी:- रत्नागिरीकरांच्या अपेक्षित विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा संकल्प नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदग्रहण सोहळ्यात व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि...