धामणी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह झुडपात सापडल्याने खळबळ
संगमेश्वर:- संगमेश्वर नजीकच्या धामणी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह बडदवाडी येथे नदीपात्राजवळ एका झुडपात बुधवारी सायंकाळी सापडला.
धामणी येथील प्रशांत बुद्धम पवार (वय ३४) हे २९...
मानसकोंड येथे 26 वर्षीय विवाहितेचा भाऊबीजेलाच विंचू दंशाने मृत्यू
संगमेश्वर:- तालुक्यातील मानसकोंड येथील 26 वर्षीय विवाहितेचा विंचू दंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवार 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. मंजिरी वैभव फेपडे...
आंबा घाटात ट्रक पलटी; वाहतूक ठप्प
साखरपा: कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा (ता. शाहूवाडी) घाट उतरताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. रविवारी (दि.३) सकाळी आठ वाजताच्या सुमारास...
परतीच्या पावसाचा तडाखा, वीज खांब कोसळून कोंड्ये पंचक्रोशी अंधारात
संगमेश्वर:- संगमेश्वर खाडीपट्ट्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांच्या सुरात सूर मिसळून गडगडाट व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या धुवांधार पावसाने कोंड्ये, डिंगणी, पिरंदवणे...
संगमेश्वर येथे आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
संगमेश्वर:- मुबंई -गोवा महामार्गांवर संगमेश्वर येथे आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रविवार 27 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुचाकीवरून उडी मारल्याने सुदैवाने...
सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रेयसीला भातगाव पुलावरून ढकलले
संगमेश्वर:- प्रेयसीला भातगाव येथील रम्य ठिकाणी फिरायला घेऊन जात तिच्या दागिन्यांची चोरी करीत तिला 22 फूट खोल असलेल्या भातगाव पुलावरून ढकलले आणि त्या ठिकाणाहून...
आरवली नजीक तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू
संगमेश्वर:- गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा संगमेश्वर तालुक्यातील आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. आत्माराम शरद सावंत...
चालकाला डुलकी लागल्याने एसटी बसचा अपघात
गाेळवली टप्पा येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल
देवरुख:- चालकाला डुलकी लागल्याने एसटी बस उलटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गातील आठ प्रवासी किरकाेळ जखमी झाले. हे सर्व जण...
सिलेंडर गळतीने लागलेल्या आगीत होरपळून प्रौढाचा मृत्यू
संगमेश्वर:- गणेशोत्सवात विघ्नाची वार्ता समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलेंडर गळतीने भाजलेल्या एका प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार 7 सप्टेंबर...
विद्यार्थिनी छेडछाड प्रकरणी शिक्षिकेवर कारवाई
संगमेश्वर:- तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थीनींबाबत घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. आत्तापर्यंत 3 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधीत शिक्षकाला तसेच घडलेला...












