वांद्री येथे नैराश्यातून अपंग तरुणाची गळफास घेत आत्महत्या
संगमेश्वर:- दारूचे व्यसन आणि शारीरिक अपंगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर...
कोळंबे बस स्टॉपजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा-कोळंबे सीमेवरील कोळंबे बस स्टॉपच्या मागे असलेल्या झाडीझुडपात एका ४२ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने कुरधुंडा आणि कोळंबे परिसरात मोठी...
देवळे येथील मेडिकलला भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान
संगमेश्वर:- तालुक्यातील देवळे येथील मुख्य बाजारपेठेतील सुनंदा मेडिकल स्टोअर्सला शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दागिने, पैशासाठी विवाहितेला छळ; गांधारेश्वर पुलावरून उडी मारून केली होती आत्महत्यासंगमेश्वर:- चिपळूण खाडीमध्ये २३ सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या ४० वर्षीय अपेक्षा अमोल चव्हाण या...
सरंद-गुरववाडी येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- सरंद गुरववाडी (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज रवींद्र गुरव (वय...
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई
संगमेश्वर- करजुवे मार्गावरील घटना, चालकावर गुन्हासंगमेश्वर:- तालुक्यातील करजुवे मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १६ लाख रुपये किंमतीचा डंपर...
जेवण करताना आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली
रत्नागिरी:- जेवण करण्यासाठी चुल पेटवत असताना रॉकेल ओतल्यानंतर आगीचा भडका उडून महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक...
संगमेश्वर तालुक्यातील दोन बेपत्ता व्यक्तींचा शोध; मुंबईतून घेतले ताब्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी 'मिशन शोध' या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत मोठी कामगिरी करत एकाच दिवशी दोन बेपत्ता व्यक्तींना शोधून काढले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही...
असुर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार
संगमेश्वर:– येथील असुर्डे गावात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा बिबट्याचा बछडा मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सकाळी ८...
संगमेश्वर तालुक्यातील चारजण बेपत्ता
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमधून चार जण बेपत्ता झाले आहेत. या व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास किंवा त्यांचा शोध लागल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क...












