गुगल मॅपचा आधार फसला; टेम्पो पलटी होऊन अपघात
केमिकलने भरलेले बॅरल जंगलात गेले वाहून
संगमेश्वर:- गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅप द्वारे शॉर्टकट शोधत फुणगुस मार्गे जाताना केमिकलने भरलेला आयशर टेम्पो पलटी होऊन...
कोंबड्याच्या पोल्ट्रीमध्ये अडकलेल्या बिबट्याची सुटका
संगमेश्वर:- कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकाने पिंजरा लावून पकडले. त्यानंतर या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ...
मंगला एक्सप्रेसची धडक लागून वृद्धाचा मृत्यू
गावाच्या नावाच्या टी-शर्टमुळे ओळख पटली
संगमेश्वर:- तालुक्यातील घाटीवळे रेल्वे बोगद्यात गुरुवारी दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात लांज्यातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम भिवा दरडे (वय ७०,...
कौटुंबिक वादातून वृद्धाची गळफास घेत आत्महत्या
संगमेश्वर:- कौटुंबिक कलहामुळे आलेल्या नैराश्यातून एका ५८ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कमलाकर शंकर गायकर (वय...
ओझरखोल येथे पुन्हा अपघात; कारच्या धडकेत परचुरीतील सख्खे भाऊ गंभीर
संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील ओझरखोल हे ठिकाण अपघातांचे केंद्र बनले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताची धूळ खाली बसत नाही तोच, गुरुवारी...
एसटी- मिनीबस अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा
संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल पुलाजवळ काल संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात एस.टी. बस आणि प्रवासी मिनीबसची समोरासमोर जोरदार धडक होऊन सुमारे २० प्रवासी...
ओझरखोल येथे मिनीबस- एसटीच्या भीषण अपघातात 19 जखमी
संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावरील ओझरखोल येथे मिनीबस आणि एसटी यांच्यात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता भीषण अपघाता झाला. चिपळूणहून रत्नागिरीला येणारी मिनी बस आणि रत्नागिरीहून...
कोंडआंबेडमध्ये दरड कोसळून घराचे नुकसान
संगमेश्वर:- तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवरील गावांमध्ये नैसर्गिक संकटाचे सावट घोंगावत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास कोंडआंबेड गावात डोंगर उतारावरून...
संगमेश्वर बाजारपेठेत पूरसदृश परिस्थिती
संगमेश्वर:- सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजारात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांत पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवरून वाहतूक...
गणपतीपुळेहून मुंबईला जाणाऱ्या कारला फुणगुस येथे अपघात
सुदैवाने जीवितहानी टळली
रत्नागिरी:- गणपतीपुळेहून मुंबईच्या दिशेने जाणारी बलेनो कार फुणगुस गावाजवळील एका अवघड वळणावर ब्रेक न लागल्याने गाडी 40 फूट खोल दरीत कोसळली....












