कोकणच्या ‘तुतारी’ला कोण तारणार?
रत्नागिरी:- कोकणच्या क्रांती भूमीतून हिम्मतीने केशवसुतांनी त्याकाळी ‘तुतारी’ फुंकली तसे कोकणी जनतेने आपुलकीने ‘तुतारी एक्सप्रेस’चे जोरदार स्वागत केले होते. यात साहित्य क्षेत्रातील कोकणाचा मानबिंदू...
आरजू कंपनीच्या जप्त मालाचा लिलाव करण्याचे आदेश
रत्नागिरी:- मिरजोळे एमआयडीसीतील आरजू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कंपनीच्या गोदामातील कच्चा माल, तयार झालेला पक्का माल आणि मशिनरी यांसह अनेक वस्तू...
मांडवी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील वृद्धाला चक्कर आल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विष्णू सिताराम...
रत्नागिरीत दुचाकी अपघातातील जखमी तरुणाचे अडीच महिन्यांनी निधन
रत्नागिरी:- अडीच महिन्यांपूर्वी शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर इलेक्ट्रिक पोलला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातातील जखमी चालक तरुणाचा उपचरांदरम्यान गुरुवारी मध्यरात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात...
रत्नागिरी पोलीस दलाची मोठी कारवाई; पुणे येथे १८१ किलो अंमली पदार्थांचा नाश
रत्नागिरी:- जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कार्यवाही केली आहे. २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत ६५ विविध गुन्ह्यांत जप्त केलेला...
ना. सामंत यांचा 50 वा वाढदिवस उत्साहात साजरा
रत्नागिरी:- रत्नागिरीचे लोकप्रिय पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस 50 वा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस सोहळा शुक्रवार (दि. 26 डिसेंबर) रोजी...
नाचणे येथे सार्वजनिक ठिकाणी विदेशी दारु पिणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- नाचणे येथील आयटीआय च्या मागिल कच्चा रस्त्यावर माळरानावर झाडीझुडपात विदेशी दारुचे सेवन करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र श्रीधर...
विषारी औषध प्राशन केलेल्या बिहारी तरुण रुग्णालयात
रत्नागिरी:- सेन्ट्रींग चे काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाना मद्याच्या नशेत उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले...
सैतवडे येथील नवजात बालकाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील सैतवडे येथील नेपाळी नवजात बालकाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या बालकाला तपासून मृत घोषित केले....
ख्रिसमससह नवीन वर्ष स्वागतासाठी रत्नागिरीला सर्वाधिक पसंती
रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोंकणातील पर्यटन ठिकाणी फिरणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. गणपतीपुळे मध्ये सुमारे अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून सलग...












