रत्नागिरी शहरात शिरलेला बिबट्या पुन्हा जंगलात?
१० दिवसांनंतरही पिंजऱ्यात न अडकल्याने वनविभागाचा अंदाज
रत्नागिरी:- शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दहशत माजवणारा बिबट्या आता पुन्हा आपल्या मूळ...
रत्नागिरीत पोलिसांची ‘नाकाबंदी’ यशस्वी; ३१ जणांवर गुन्हे
३७ हजारांचा दंड वसूल
रत्नागिरी:- वर्षअखेरचा जल्लोष आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी राबवलेली विशेष तपासणी मोहीम यशस्वी...
उदय सामंत यांनी स्वखर्चातून उभारलेल्या भव्य ‘किसान भवन’चे खालगाव येथे लोकार्पण
कुणबी समाजाच्या विकासासाठी नवा अध्याय सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळ, खालगावच्या इतिहासात १ जानेवारी हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असा ठरला...
माळनाका येथे रिक्षाच्या धडकेत ८ वर्षांचा मुलगा जखमी
शिर्के हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अपघात
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलच्या गेट क्रमांक २ समोर रस्ता ओलांडणाऱ्या एका ८ वर्षीय बालकाला रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात...
नवजात बालकाच्या खूनप्रकरणी मातेची निर्दोष सुटका
वरवडे येथील घटना
रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथे प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बाळाचा खून केल्याच्या गंभीर आरोपाखालील मातेची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वरवडे भंडारवाडी येथील ४५...
पूर्णगड येथे ट्रक- इरटीगा कारचा अपघात
कर्नाटकच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- राजापूर-रत्नागिरी मार्गावर पूर्णगड येथील प्राथमिक शाळेसमोरील चढावावर एका ट्रकने समोरून येणाऱ्या इरटीगा कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. ३०...
गणपतीपुळेतील सरस प्रदर्शनमधून ६३ लाख ५१ हजारांचे उत्पन्न
रत्नागिरी:- गणपतीपुळे येथे २४ ते २८ डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री २०२५ मधून ६३ लाख ५१ हजार ९७३ रुपयांची...
ख्रिसमससह नवीन वर्ष स्वागतासाठी रत्नागिरीला सर्वाधिक पसंती
रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोंकणातील पर्यटन ठिकाणी फिरणाऱ्या पर्यटकांची गर्दी अद्याप कायम आहे. गणपतीपुळेमध्ये सुमारे अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली. हर्णे, दापोलीतही...
जिल्ह्यात गतवर्षात गुन्ह्यांमध्ये घट, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२४ आणि २०२५ या वर्षांचा तुलनात्मक वार्षिक गुन्हे आढावा घेण्यात आला. या...
‘निरोप २०२५ ला, स्वागत २०२६’ चे; भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांचा महापूर
सरत्या वर्षाच्या अखेरच्या सूर्यास्ताचे साक्षीदार होण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी
रत्नागिरी:- सरत्या २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवोदित २०२६ वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीचा निसर्गरम्य भाट्ये समुद्रकिनारा...












