हातखंबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा ईश्वर ढाबा येथे वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. अंतराम्मु चौधरी (५५,...

रत्नागिरी क्रांतीनगर येथे चिमुकलीचा झोपेतच मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरात एका १ महिना १२ दिवसांच्या चिमुकलीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना दि. ०५ डिसेंबर  रोजी घडली. अफिफा हैदरअली...

मुंबई-गोवा महामार्गासाठी पुन्हा ‘जनआक्रोश’

११ जानेवारीला संगमेश्वर येथे महामार्ग रोको आंदोलनाने सांगता रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आणि त्यामुळे होणारे अपघात व मृत्यूंच्या मालिकेविरोधात 'जनआक्रोश समितीने' पुन्हा एकदा...

एमआयडीसी येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- थंडी, तापाने आजारी असलेल्या प्रौढाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापुर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद...

नवीन भाडे करारात नोंदणी न केल्यास दंड

रत्नागिरी:- देशातील रेंटर हाऊससिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने घरभाडे नियम 2025 लागू केला आहे. त्यामुळे प्रत्येक भाडेकरार 2...

मिऱ्या बंधाऱ्याच्या ठेकेदारास १ कोटी ८८ लाखांचा दंड

पतन विभागाचा दणका; ४० फूट समुद्रात सरकवल्याने स्थानिकांचा प्रश्न सुटला रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या येथील महत्त्वाकांक्षी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे ठरलेले टप्पे वेळेत पूर्ण न...

आंबा घाटातील भीषण अपघातातून १ वर्षाचा चिमुकला बचावला

देवरूख:- रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील आंबा घाटात चक्रीवळणाजवळ शुक्रवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास खाजगी प्रवाशी बस सुमारे ७० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या...

खेडशी एकतानगर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील एकतानगर परिसरात ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्यापूर्वी एका ३३ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी पंख्याला नायलॉन साडीने गळफास घेऊन...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील हॉटेलवर असलेल्या पर्यटक पोट दुखीने आजारी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला सीपीआर कोल्हापुर...

गणपतीपुळे ते जयगड रस्त्यावर मद्यपान; संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर सुर्वे (वय ४८,...