ईपीएस १९९५ पेन्शनधारकांचा रत्नागिरीत मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी:- ईपीएस १९९५ अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज रत्नागिरी येथे मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला....

प्रशासन सहजासहजी कुणाला जुमानत नाही, सुनेत्राताईंना अजित पवारांची भूमिका घ्यावीच लागेल: चंद्रकांत पाटील

रत्नागिरी:- ‌‘प्रशासन सहजासहजी कोणाला जुमानत नाही. त्यासाठी अजित पवार यांनी जशी आपल्या कामातून प्रशासनात आदरयुक्त भीती निर्माण केली, तशीच भूमिका घ्यावी लागेल,‌’ असा सल्ला...

रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

'१५० दिवस सेवाकर्मी' अभियानात १०० टक्के गुणांसह राज्यात बाजी रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या '१५० दिवस सेवाकर्मी' अभियानांतर्गत प्रशासकीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी...

‘जिल्हा नियोजन’मध्ये 730.25 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

सिंधुरत्नसाठी शासनाने 500 कोटी देण्याचा ठराव रत्नागिरी:- सन 2026-27 चा 730.25 कोटीचा प्रारुप आराखडा शासनाकडे पाठविणे आणि सिंधुरत्न समृध्द योजना पुन्हा सुरु करुन त्यासाठी 500...

रत्नागिरी पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान’; अपहृत दोन अल्पवयीन मुलींची सुटका

रत्नागिरी:- मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’...

रत्नागिरी तालुक्यात ५ टक्के नोटाचा वापर

एकूण ५ हजार ७६३ मते नोटाला; मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारले रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुवाँ उडवत महायुतीने सर्वच्या सर्व...

कोतवडे येथे तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने मानसिक आजाराच्या भरात विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साईनाथ नारायण बारगोडे...

दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवून साळवी स्टॉप येथे अपघात

इचलकरंजी येथील चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- दारूच्या नशेत मालवाहू ट्रक भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याप्रकरणी एका चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

सेवानिवृत्त शिक्षक-अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या

स्वाभिमानी संघटनेचे शिक्षण आयुक्त व संचालकांकडे निवेदन रत्नागिरी:- राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक व अधिकाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवा-संबंधित मागण्यांकडे शासनाने तातडीने सकारात्मक व...

‘टिडब्लुजे’च्या आरोपीला जेवण देणाऱ्या पोलिसांना कारणे दाखवा

जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती रत्नागिरी:- टिडब्लुजे घोटाळ्यातील आरोपी संकेश घाग याला हॉटेलमध्ये जेवण दिल्याप्रकरणी चिपळुणातील पोलिसांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असल्याचे बगाटे यांनी सांगितल़े....