सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने शनिवार...
निरूळ येथील जंगलात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह
झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत सापडल्याने खळबळ
रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे निरूळ गावाच्या हद्दीतील दोणी परिसरातील जंगलात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह...
ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन
रत्नागिरी:- रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार, कोकण बँकेचे संचालक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले जावेद मुजावर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने...
साहित्य संमेलनांचा खरा केंद्रबिंदू मराठीप्रेमी: ना. उदय सामंत
कोमसापच्या १८ वे केंद्रीय साहित्य संमेलन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन!
रत्नागिरी:- मराठी भाषा ही केवळ जपायची नसून ती नव्या पिढीपर्यंत आणि जगभरात पोहोचवणे ही काळाची गरज...
रत्नागिरी जुवे येथे विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- घरातील गणरायाचे विसर्जन करून कुटुंबीय आनंदाने घरी परतले; मात्र घरी आल्यानंतर वडील अंगणात दिसत नसल्याने सुरू झालेला शोध अखेर हृदयद्रावक घटनेने संपला. जुवे...
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज
पंचनामे थेट बांधावर जाऊन संवेदनशिलतेने करा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी:- जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग यांच्या नियोजनात कोणतीही...
पावस येथून २८ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पावस येथील पानगलेवाडी परिसरातून कामासाठी रत्नागिरीला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला २८ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचे अज्ञात इसमाने...
रत्नागिरी नगर पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरामध्ये पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या हटवण्याची नगरपालिकेची मोहीम गणेशोत्सवानंतर पुन्हा सुरू होणार की थंडावली, असा थेट सवाल...
दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १२ विशेष ट्रेन
रत्नागिरी:- कोकण रेल्वेवर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोकण रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो जादा ट्रेन कोकण रेल्वे...
गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहन खरेदीत मोठी उलाढाल
रत्नागिरी:- गणेशोत्सवाचे औचित्य साधत रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी १३ ते २१ सप्टेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत ५५७ दुचाकी आणि ८१ चारचाकी वाहनांची खरेदी केली आहे....












