Wednesday, March 18, 2026
spot_img

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील परटवणे, मिरजोळे विमानतळ, चंपक मैदान येथील रस्त्याच्या बाजूला झाडी झुडपात तसेच तालुक्यातील जयगड येथील गणेशवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार संशयितांविरुद्ध...

रत्नागिरीत सणासुदीत गॅसचा तुटवडा; चाकरमानी अन् स्थानिक हैराण

युद्धजन्य परिस्थितीचा फटका, नंबर लावल्यापासून आठ दिवसाने मिळतोय गॅस सिलेंडर रत्नागिरी:- एकीकडे कोकणात शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात, उत्साहात सुरू आहे.  तसेच मुस्लिम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू...

जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची सूचना रत्नागिरी:- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्यांने मार्गी लावा. त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करा. जे ठेकेदार जाणीवपूर्वक काम करणार...

साळवी स्टॉप येथे टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील स्टेट बॅंक कॉलनी जवळलील अंतर्गत रस्त्यावर वळण घेऊन निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध...

रत्नागिरीत बांधकाम कामगारांच्या योजनांचा बोजवारा

'आरआरओ' अधिकारी नसल्याने कामे ठप्प रत्नागिरी:- जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत मोठी दिरंगाई होत असून, कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे....

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये...

शीळ धरणाचा ताबा अधिकृतपणे रत्नागिरी नगर पालिकेकडे

मालकी मिळाल्याने रनपच्या एक कोटींची दरवर्षी होणार बचत रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या 'शिळ धरणा'बाबत राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या धरणाची मालकी...

एलईडी मासेमारी करणारी ‘वन स्टार’ नौका जप्त

रत्नागिरीत कस्टम विभागाची मिरकरवाडा येथे कारवाई रत्नागिरी:- मिरकरवाडा समुद्रात तडीवरच एलईडी प्रकाशातील बेकायदेशीर मासेमारी सिमाशुल्क विभागाच्या गस्ती पथकाने उघडकीस आणली. एलईडी लाईट लावून समुद्रात मासेमारीसाठी...

रो-रो सेवेला महिनाभरात जयगड थांबा मिळणार

चाकरमान्यांचा प्रवास सुसाट; कोकणच्या पर्यटनाला वेग रत्नागिरी:- मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या रो-रो फेरी सेवेमुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या सेवेचा...

रत्नागिरी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात

महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण; विविध मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन रत्नागिरी:- नागरिकांच्या महसुली समस्यांचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर...