रत्नागिरीत पेट्रोलसाठी पुन्हा रांगा; पुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत कमालीची चर्चा सुरू असून, या गोंधळामागे प्रत्यक्षात राष्ट्रीय स्तरावर इंधनाचा अभाव नसून 'तांत्रिक' आणि 'धोरणात्मक' कारणे असल्याचे...

चक्कर येऊन पडल्याने निरुळ येथील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ, तेलीवाडी येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरेश पांडुरंग सकपाळ (वय ७०) असे मयत वृद्धाचे...

जे.के. फाईल बसस्टॉपजवळ ‘हिट अँड रन’

अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी रत्नागिरी:- शहरातील मिऱ्या-नागपूर हायवेवर जे.के. फाईल बसस्टॉपजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार...

घराचे स्वप्न महागले; युद्धामुळे लोखंडीसळ्या अन् सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ

रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले असून या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले...

जिल्ह्याच्या आंबा उत्पादनात तब्बल 80 ते 90 टक्क्यांची घट

कोकण कृषी विद्यापीठाचा अहवाल रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसमोर यावर्षी हवामान बदलामुळे मोठे संकट उभे राहिले असून, उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती कृषी...

रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न होणार साकार

मे महिन्यात पहिल्या उड्डाणाची शक्यता रत्नागिरी:- रत्नागिरीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेली विमानसेवा आता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर असून रत्नागिरी विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात...

रत्नागिरीसह ५ जिल्ह्यांत ‘हिटवेव’चा इशारा

रत्नागिरीत प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता रत्नागिरी:- मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता घाम काढणार आहे. मागच्या...

आठवडा बाजार येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रुद्र हॉटेलसमोर एक भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध...

मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीजवळ डंपर अपघात

चालक किरकोळ जखमी रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील बावनदी येथील उताराजवळ डंपरचा अपघात झाला. या अपघातात. चालक किरकोळ जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद...

रत्नागिरीत भव्य पत्रकार भवन साकारणार

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिरजोळे येथे भूमिपूजन रत्नागिरी:- पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन...