रत्नागिरीतील ओसवाल नगर येथे वीज चोरी; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील ओसवाल नगर येथे विद्युत चोरी केल्याप्रकरणी दोघा संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चिखलगावात. फहाद इकबाल शाहा (रा. ओसवाल नगर,...
रत्नागिरीतील क्रिकेटपटू प्रविण पवारचा मैदानावर हार्ट अटॅकने मृत्यू
रत्नागिरी:- क्रिकेटची मॅच खेळत असतानाच खेळाडूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीच्या चिंचखरी येथे घडली आहे. ही मॅच लाईव्ह दाखवली जात असल्यामुळे खेळाडू मैदानातच कोसळल्याचा...
साळवी स्टॉप येथे इमारतीमधील दोन इलेक्ट्रिक दुचाकी आगीच्या भक्षस्थानी
रत्नागिरी:- शहरात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी येथील साळवी स्टॉप परिसरात असलेल्या 'डॅफोडिल हाईट्स' या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या...
रत्नागिरी नगर परिषदेत ‘बंटी-बबली’चा सुळसुळाट
कंत्राटी कर्मचाऱ्याची ३ वर्षांत मोठी 'झेप', करोडोंची माया जमवल्याची चर्चा!
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या एका कंत्राटी कामगाराची 'थक्क' करणाऱ्या प्रगतीची जोरदार चर्चा...
नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
मिऱ्याबंदर ते आंबा घाटापर्यंत ८० टक्के काम पूर्ण, मे अखेरपर्यंतचे लक्ष्य
रत्नागिरी:- कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम आता प्रगत टप्प्यावर आले...
रामआळीतील शौचालयात कापडी पिशव्यांचे मशीन
रनप प्रशासनाचा आणखी एक अजब कारभार समोर
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतील प्रशासकीय राजवटीत प्रशासकीय इमले कसे बांधले गेले, याचे एक धक्कादायक उदाहरण नुकत्या झालेल्या सर्वसाधारण...
जोशी पाळंद येथे ५१ वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील जोशी पाळंद येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 31 जानेवारी रोजी सकाळी 9 वा.सुमारास उघडकीस...
‘आधी काम, नंतर मंजुरी’; नगरपरिषदेतील कथित गैरप्रकार उघड
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
रत्नागिरी:- नगरपरिषदेच्या कारभारातील गंभीर अनियमिततेचा आरोप करत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी प्रशासकीय व राजकीय संगनमताने बेकायदेशीर पद्धतीने...
रत्नागिरीत ‘मनरेगा’ची कामे ठप्प होणार
ग्राम रोजगार सहाय्यकांचा आजपासून बेमुदत संप
रत्नागिरी:- कमी मानधन आणि शासनाकडून होणारी सततची दुर्लक्षता याला कंटाळून रत्नागिरी तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी आता आरपारची लढाई पुकारली...
मजगाव रोड येथे दुचाकीचा अपघात; एक ठार, स्वार गंभीर जखमी
रत्नागिरी:- करबुडेहून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मजगाव रोड येथे अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराच्या मागे बसलेल्या तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयातून जिल्हा...












