गयाळवाडी फाटा अपघात प्रकरणी ‘त्या’ डंपर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या गयाळवाडीफाटा येथे डंपरने मोटारीला धडक दिली. या अपघातात चार महिला जखमी झाल्या. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल...

मालगुंडमध्ये ‘ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना’च्या लोगोचे अनावरण

रत्नागिरी:- येत्या १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 'ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना'चा अधिकृत लोगो रविवारी...

मित्राच्या मरणास कारणीभूत; दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा

पावस:- निष्काळजीपणे दुचाकी चालवून मागे बसलेल्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.संकल्प सुभाष सकपाळ (वय १९,...

गयाळवाडी फाटा येथे डंपरची चारचाकीला धडक; तीन महिला जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी फाटा येथे डंपरने चारचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीतील तीन महिला जखमी झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...

रत्नागिरी तालुक्याचा ‘कौल’ आज ठरणार; सकाळी १० पासून मतमोजणी

गोळपचा निकाल सर्वात आधी, तर वाटदचा शेवटी रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रत्नागिरी तालुक्याची मतमोजणी आज सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सामाजिक न्याय...

रत्नागिरी ‘मिनी मंत्रालया’च्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

पाच वर्षानंतर जिल्हा परिषदेला मिळणार नवीन कारभारी रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या 56 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी शनिवारी 1 हजार 693 मतदान केंद्रावर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या...

नगरसेवक- पदाधिकारी वादात सफाई कर्मचाऱ्यांची कोंडी

सेना पदाधिकाऱ्याची दबंगगिरी; नगराध्यक्षांकडून तोडगा रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सफाई कामगारांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मी सांगेन त्या प्रभागातच सफाईसाठी जायचे, असा दम...

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मशीन बिघाडामुळे मतदारांची गैरसोय

रत्नागिरी:- जिल्ह्यात सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्या दोन तासांत मतदारांचा उत्साह अपेक्षेप्रमाणे दिसून आला नाही. दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ...

२२३ एसटी बसेस निवडणूक कर्तव्यावर, शालेय फेऱ्या बंद

रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील विविध केंद्रांवर मतदान साहित्य तसेच तेथे नेमण्यात...

रत्नागिरीतील ओसवाल नगर येथे वीज चोरी; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील ओसवाल नगर येथे विद्युत चोरी केल्याप्रकरणी दोघा संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चिखलगावात. फहाद इकबाल शाहा (रा. ओसवाल नगर,...