निवळीत घरासमोरील पायऱ्यांवर तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरालगतच्या निवळी बौद्धवाडी येथे दारूच्या व्यसनामुळे एकाकी राहत असलेल्या तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली. घरासमोरील पायऱ्यांवर तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर...
मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमात राज्यात चिपळूण, दापोली, गुहागर पहिल्या तीन क्रमांकावर
रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांनी...
किनारपट्टी भागात वादळी वारे; मासेमारीचा नवा हंगाम लांबणीवर
रत्नागिरी:- तब्बल 60 दिवसांच्या बंदी नंतर मासेमारीचा नवा हंगाम शनिवार 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. राज्य शासनाने किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात...
आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरी:- गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला भेगा...
साफसफाई करताना सर्पदंशाने रनपच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
रत्नागिरी:- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू...
रत्नागिरी शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास उघडकीस आली.
राजेश दिनकर किर...
बावनदी पुलावरून तरुणाची नदीत उडी
पोलिस घटनास्थळी दाखल, शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू
रत्नागिरी:- बावनदी येथील जुन्या पुलावर शुक्रवारी सकाळी एका तरुणाने नदीत उडी घेतली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रेवाळेवाडी...
रत्नागिरीत स्विगी-झोमॅटो डिलिव्हरी बॉईजचा अचानक संप
उबाठा युवासेना पक्षाच्या मध्यस्थीनंतर केएफसी आणि स्विगी मॅनेजर नमले
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉईजमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रलंबित मागण्या...
रत्नागिरीच्या ‘नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन’ गटाला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार
रत्नागिरी:- आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पार पडलेल्या ‘कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा-२०२६’ मध्ये रत्नागिरीचा डंका वाजला आहे....
हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरी:- हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. एमआयडीसीमध्ये कोणत्या कारखान्यांमध्ये...












