ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणाचे काम पूर्णत्वावर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न...

नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आईसह मुलाने घेतला गळफास

मुलाचा मृत्यू, आईची प्रकृती चिंताजनक रत्नागिरी:- तालुक्यातील नातुंडे येथे कौटुंबिक वादातून आई आणि मुलाने एकाच वेळी गळफास घेतल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास...

फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- बॅंकेने सील केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश करुन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी संशयितांविरुद्धशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इरफान अहमद...

टिआरपी येथे दोन दुचाकीची धडक ; दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील टीआरपी रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले. संशयित दुचाकी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

रत्नागिरी शहर लवकरच झोपडपट्टी मुक्त होणार

730 कुटुंबांना मिळणार हक्काची घरे, 40 कोटीची निधीची होणार तरतूद रत्नागिरी:- शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले असून...

रत्नागिरीत रंगणार पहिले ‘पक्षी मित्र संमेलन’

२२ फेब्रुवारीपासून पक्षीप्रेमींचा मेळा रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व वन विभागाच्या वतीने आगामी २२...

जाकमिऱ्यात आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकमिऱ्या येथील एका ७५ वर्षीय वृद्धेचा जंगलातील आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विजया...

जिल्ह्यातील ४६६ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

सरपंचांऐवजी आता अधिकाऱ्यांकडे कारभार रत्नागिरी:- जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील...

देवरुख पोलिस निरीक्षक झावरे यांची दोन दिवसात बदली करा

अन्यथा तालुका बंद करू, स्थानिक ग्रामस्थ आक्रमक रत्नागिरी:- संगमेश्वर साडवली येथील निवडणूक बॅनरवरून झालेल्या वादात देवरुख पोलिस निरिक्षक उदय झावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून...

मुन्ना देसाई यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई

रत्नागिरी:- शिवसेना युवा जिल्हाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेले केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देसाई यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीच्या...