रत्नागिरीत निवेंडी, धामणसेत लवकरच एमआयडीसी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि धामणसे या दोन गावांमधील जमिनी 'महाराष्ट्र...

सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद

रत्नागिरीः- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे सोमवार २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण...

रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या ओखा एक्स्प्रेसने प्रवास करणारा गुजरात येथील प्रवासी संगमेश्वर प्लॅटफार्मवर जवळ रेल्वेतून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात...

चांदोर फाटा येथे अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे अपघात झाला. या अपघातातील मयत स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीतील बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी:- शिवजयंतीनिमित्त मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी गेलेल्या रत्नागिरीतील एका दहा वर्षीय शाळकरी बालिकेचा चक्कर येऊन पडल्याने गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. अस्मी मनोहर गोविलकर...

हातखंबा तिठा येथे मोटार- दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

रत्नागिरी:- हातखंबा तिठा येथील रस्त्यावर मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरिल दोघे तरुण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे....

रत्नागिरी विमानतळ लवकरच खुलं होणार: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या भविष्यातील गरजा आणि नागरी सुविधांच्या विस्तारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नगरपरिषदेचे वाढते कामकाज लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले...

रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी:- शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील स्टाफ पार्किंगमधून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात...

प्रशासनाकडून दबावाखाली मुन्ना देसाई यांच्यावर कारवाई: परशुराम कदम

रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या जि.प. आणि पं.स. निवडणुकीनंतर हातखंबा गटातील कार्यकर्ते केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर होणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाया या जाणून बुजून केल्या जात असल्याचा...

टीआरपी येथील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील नाचणे, टीआरपी येथील आदिनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा परकार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. धिरज रामजी परमार असे त्यांचे नाव असून,...