रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- मुंबईतून पर्यटन व देवदर्शनासाठी रत्नागिरीत आलेली महिला व तिचे कुटुंबीय माळनाका येथील एका हॉटेलात राहिले होते. महिला रात्री झोपलेली असताना घोरत होती. अचानक...
जिल्ह्यात 16 जूनपर्यंत ड्रोन उड्डाणास मनाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात 17 मे ते 16 जून 2025 या कालावधीत ड्रोन किंवा इतर कोणतीही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास...
रत्नागिरीत जोशात निघाली तिरंगा रॅली
रत्नागिरी:- सुनले बेटा पाकिस्तान… बाप तुम्हारा हिंदुस्थान… भारत माता की जय… अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत तिरंगा रॅली पार पडली. या रॅलीमध्ये पालकमंत्री उदय...
मिरकरवाड्यातील शाकारलेल्या मच्छिमार नौकांचे स्थलांतर लांबणीवर
रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीने शाकारुन ठेवलेल्या मच्छिमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलीस बंदोबस्तात बंदरावर आले होेते. परंतु शुक्रवारी सर्वच नौका...
निवळी कोकजेवठार येथे दुचाकी घसरून एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील निवळी ते कोकजेवठार मार्गावर ग्रीन पार्क ढाब्यासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सुभाष कृष्णा शिंदे (५३, रा. निवळी कोकजेवठार) यांचा मृत्यू...
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, मुंबई येथे बदली झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या...
विषारी द्रव प्राशन केलेल्या रत्नागिरीतील महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनरत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 15 मे 18 मे या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात...
रत्नागिरीत उद्या निघणार तिरंगा रॅली
रत्नागिरी:- पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. या मोहिमेसाठी देशातील सैन्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ १७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता मारुती मंदिर ते...
शीळ धरणात 10 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
रत्नागिरी:- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. उपलब्ध पाणीसाठी १० जूनपर्यत पुरेल इतका आहे. मात्र उच्चतम तापमानामुळे...












