मिरकरवाडा जेटीवरील अनधिकृत नौका आज पोलिस बंदोबस्तात हटवणार

रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीने शाकारुन ठेवलेल्या नौका शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात मत्स्यव्यवसाय विभागाकडून हलविण्यात येणार आहेत. जेटीवर शाकारलेल्या नौका मासेमारी करुन येणार्‍या नौकांना...

जिल्ह्यात मागील वर्षात 16 हजार 551 ग्राहकांना वीज जोडणी

रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवारत्नागिरी:- ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी...

मिऱ्या-अलावा येथे झाडाला आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रणरत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्या-अलावा गावातील मिऱ्या ग्रामपंचायतीजवळ बुधवारी सकाळी एका जुन्या झाडाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, रत्नागिरी नगरपालिकेच्या...

करबुडे येथे झाड तोडताना पडल्याने तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथे झाड तोडण्याचे काम करत असताना पडल्याने ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुभाष गोविंद तारवें, ( ४६ वर्षे, राहणार हातखंबा,...

एसटी अपघातातील ‘त्या’ चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- एसटी वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू कोंड्या आखाडे (वय ५५) असे संशयित...

विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करावा

कोकण कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभात राज्यपाल राधाकृष्णन यांचे प्रतिपादनरत्नागिरी:- विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवीचा, ज्ञानाचा, केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करून द्यावा. देशाच्या शेती उत्पादनात वाढ...

पूर्णगड येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड येथे एका दुर्दैवी घटनेत आंब्याच्या बागेत सुकलेला पालापाचोळा जाळत असताना मधमाश्यांच्या हल्ल्यात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रविंद्र दत्ताराम साळवी (...

मिरकरवाडा बंदरातील पर्ससीन नौकांमुळे अन्य नौकांना अडथळा

रत्नागिरी:-  पावसाळी मासेमारी बंदी 31 मे पासून सुरु होत आहे. यंदाचा मासेमारी हंगाम फायद्यात गेलेल्या 21 नौका मालकांनी त्यांच्या पर्ससीननेट नौका मिरकरवाडा बंदरातील जेटींवर...

राई भातगाव मार्गावर गॅस टँकर जळून खाक

रत्नागिरी:- भर उन्हाळ्यात चालत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाहतूक अधिक धोकादायक बनली आहे. आज बुधवार सकाळी जाकादेवी नजीकच्या राई भातगांव मार्गावर...

पूर्णगडजवळ भरधाव ओम्नीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर भरधाव वेगात असलेल्या ओम्नी गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस...