शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग मोकळा
चंपक मैदान येथील 20 एकर जागा 99 वर्षांच्या करारानेरत्नागिरी:- नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून एमआयडीसीने उद्यमनगर चंपक मैदान येथील...
वाटद-खंडाळा येथील कामगाराचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील चिकन सेन्टरमध्ये सात ते आठ दिवस कामाला असलेल्या वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाला.रंजन गजानन बागकर (वय ६७, मुळ रा. करसगाव, ता....
निवळी-जयगड रस्त्यावर दोन मोटारीत अपघात
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर तिवराट पोलिस चेकपोस्ट जवळ दोन मोटारीमध्ये अपघात झाला. या अपघात प्रकरणी संशयित मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात...
कोकणच्या राजाला अमेरिकेकडून नकारघंटा
हापूसच्या पंधरा खेपा अमेरिकेतून परतरत्नागिरी:- सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असताना भारतीय आंबा निर्यातदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारतीय आंब्याच्या...
विलवडे-आडवली स्थानकादरम्यान दरड कोसळली; कोरे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
लांजा:- मंगळवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील लांजा-विलवडे – आडवली स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास मातीमिश्रित दरड कोसळल्याची घटना घडली...
जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा
अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीतरत्नागिरी:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारी जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाला...
शिवार आंबेरे येथील प्रौढाची आत्महत्या
पावस:- मुलांसाठी आंबे आणण्यासाठी गेलेला प्रौढ घऱी परतला नाही. शोध शोध केली असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. पुर्णगड पोलिस ठाण्यात...
शहरात खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत: ना. सामंत
रत्नागिरी:- गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचे सर्वेक्षण 2 दिवसात करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय...
भाट्ये पुल येथे हाऊसबोट टर्मिनल; महिलांसाठी आणखी 3 हाऊस बोटी: ना. सामंत
सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे जांभारी बंदरात लोकार्पणरत्नागिरी:- कोकणात विशेषत: जिल्ह्यात जांभारीत दुसऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण होत आहे. पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत यावे...
चाफेरी येथे मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी गावात शनिवारी (दि. १७ मे) सकाळी एका घराशेजारील रस्त्यालगत मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद जयगड पोलिस...












