विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने दिले जीवदान

मजगाव येथे गुरुवारी घडली घटना; बिबट्या नैसर्गिक अधिवासात मुक्त रत्नागिरी:- बिबट्या विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे घडली. मौजे...

आंबा, काजू विमा परताव्यापोटी 100 कोटींचा निधी प्राप्त

रत्नागिरी:- आंबा, काजूच्या विमा परताव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या बागायतदारांसाठी खुशखबर असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याची 100 कोटी 61 लाख 14 हजार...

मिठाईत भेसळ केल्याप्रकरणी पाच दुकानदारांवर कारवाई

रत्नागिरी:- दसरा, दिवाळी सणासुदीच्या काळात अन्नात भेसळ होऊ नये, तसेच ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई, अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे....

जिल्ह्यात दिवाळी सुट्टीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी

रत्नागिरी:- दिवाळीच्या सुट्टी सुरु झाली असून पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे वळू लागली आहेत. परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला होता. पर्यटकही कोकणातील पर्यटनस्थळांवरील लॉजिंग धारकांकडे चौकशी करुन...

महारेराकडून जिल्ह्यातील नऊ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी

रत्नागिरी:- दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात महारेराने रत्नागिरी जिल्ह्यातील बिल्डरांच्या ९ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. चिपळूणमधील अनेक प्रकल्प ब्लू आणि रेडलाईनमध्ये अडकले आहेत. तरीही...

पाली-कशेळी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-कशेळी येथील वृद्धाला ताप आल्याने उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय...

नाचणे येथील वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील वृध्दाने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निलाप्पा सायबन्नाप्पा काळू (75 मुळ रा.अळूर...

ऐन दिवाळीत वीज वाऱ्यासह पावसाची हजेरी

रत्नागिरी:- फटाक्यांच्या आतषबाजी ऐवजी ढगांचा गडगडाट झाला आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वीजपुरवठा खंडित झाल्याने एकच गोंधळ उडाला. परतीच्या पावसाने मंगळवारी पुन्हा दाणादाण उडवली. दिवसभर कडाक्याच्या...

सोमेश्वर येथील प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे मासेमारी करण्यासाठी खाडीत गेलेल्या प्रौढाला चक्कर आल्याने तो पाण्यात पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील वैद्यकीय...

मालगुंड समुद्रकिनारी मद्यपान ; प्रौढाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथील समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हरिश्चंद्र मयेकर (वय ४४, रा. मालगुंड भंडारवाडा,...