गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला....
जिल्ह्यात वादळी वातावरण; मासेमारी ठप्प
पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
रत्नागिरी:- जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. शनिवारी रात्री आणि रविवारी परतीच्या पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. 29...
गणपतीपुळे समुद्रात तरुणाचा बुडून मृत्यू
मालगुंड किनाऱ्यावर आढळला मृतदेह
रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढले गेल्याने एका १८ वर्षीय पुणेकर तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर...
रत्नागिरी नगर परिषद अधिकाऱ्यांविरोधातील याचिका फेटाळली
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या २ अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली.
सुमारे ४ वर्षांपूर्वी शहरातील मारुती मंदिर येथे अतिक्रमण हटाव मोहीम...
रत्नागिरीत जातीवाचक वाडीवस्त्यांची नावे बदलण्यास विरोध
रत्नागिरी:- शासनाच्या ग्रामविकास विभागाने जातीवाचक वाड्या, वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरीजिल्हा परिषदेकडून सुरु करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील...
मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य
ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी:- मिऱ्या- कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी त्यामध्ये कोणतीही गती दिसून येत नाही....
‘त्या’ ठिकाणी कम्युनिटी सेंटर नसून बौद्धविहारच होणार
पालकमंत्री उदय सांमत यांचे स्पष्टीकरण
रत्नागिरी:- बौद्धविहार व्हावे, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून बौद्धसमाजाची मागणी होती. गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते तेव्हा या जागेबाबतची...
रेल्वेतून पडून जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू
संगमेश्वर:- संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका ३५ वर्षीय प्रवाशाचा रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे....
सरकारने कुणबी बांधवांच्या तोंडाला पुसली पाने
आता 'तीव्र आंदोलन' छेडणार; मंत्री लोढांच्या आश्वासनावर पाणी
रत्नागिरी:- लाखो कुणबी बांधवांच्या 'विशाल कुणबी एल्गार' मोर्चाने सरकारला दिलेले आश्वासन केवळ 'पोकळ' ठरले आहे. मुंबईचे पालकमंत्री...
एसटीतून पडलेल्या ‘त्या’ प्रवासी महिलेचा मृत्यू
तीन दिवस मृत्यूशी झुंज अपयशी; ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा
चिपळूण:- गुहागर-गणेशखिंड मार्गे रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एस.टी. बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडून बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर...












