कोमसापची जिल्हा कार्यकारणी जाहीर; प्रा. आनंद शेलार यांची अध्यक्षपदी फेरनिवड

रत्नागिरी:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) जिल्हा कार्यकारणीची नवीन समिती आज जाहीर करण्यात आली. रविवार, 17 ऑगस्ट रोजी रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत...

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकारांकडून आंदोलन

निवळीत मराठी पत्रकार परिषदेची जोरदार निदर्शने रत्नागिरी:- १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्गावरील निवळी येथे मराठी पत्रकार...

ओरी येथे कोळसावाहू ट्रक पलटी

रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावरील ओरी येथे शुक्रवारी रात्री कोळसावाहू ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक सुदैवाने बचावला. मिळालेल्या माहितीनुसार, ओरी...

भविष्यात भारतीय लष्कराच्या हाती रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्र

भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन ; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण रत्नागिरी:- ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब...

भागीजीशेठ कीर यांच्या मालमत्तेसंदर्भात मंगळवारी बैठक; भंडारी समाजाचे नेते रमेश कीर यांची मध्यस्थी

रत्नागिरी:- न्यायालयाचा आदेश असूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांनी स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडले. या आंदोलनाला शुक्रवारी सकाळीच भंडारी समाजाचे नेते तथा काँग्रेसचे...

‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविण्यास ३० नोव्हेंबरची मुदत

रत्नागिरी:- परिवहन आयुक्त कार्यालयाने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक १४ ऑगस्ट रोजी जारी...

जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; मासेमारी ठप्प

नद्या, नाले तुडुंब; समुद्राला उधाण रत्नागिरी:- मागील दोन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले आहे. दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब...

जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ५४ जणांची उपोषणे, आंदोलने

सर्वाधिक १३ अर्ज खेड तालुक्यातून, मंडणगड तालुक्यातून एकमेव अर्ज रत्नागिरी:- प्रशासन आणि शासकीय यंत्रणांकडून आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच न्याय हक्कासाठी उपोषण आणि आंदोलन...

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू

रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेसकोडचे पालन करणे अनिवार्य करण्यात...

रत्नागिरी नगर पालिकेवर ३३ कोटींचा आर्थिक बोजा

विकासकामांवर परिणाम; ठेकेदार देखील संकटात रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पालिका सुमारे ३३ कोटीच्या आर्थिक बोजाखाली दबली आहे....