जयगडमधील ट्रक मालकांचे बाळ मानेनी थकवले दीड कोटी
लॉरी असोसिएशनकडून आरोप; रक्कम परत देण्याची मागणी
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड परिसरातील लॉरी असोसिएशनच्या ट्रक मालकांनी रत्नागिरीतील ‘यश ट्रान्सपोर्ट‘चे मालक बाळ माने यांच्याविरोधात पुन्हा एकदा दंड...
पानवल येथे डंपरच्या ठोकरीत पादचारी तरुण गंभीर जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील पानवल रस्त्यावर पादचाऱ्याला डंपर चालकाने ठोकर दिली. गंभीर जखमी पादचाऱ्याला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सोनू रामलाल हलवारी (वय...
मद्यपान करुन बुडालेल्या नेपाळी खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी:- मद्यपान करुन बोटीवरुन निघून गेलेल्या खलाशी मिरकरवाडा जेटी येथे समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
चक्कर येऊन किचन कट्ट्यावर आपटलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- कोकणनगर येथील तरुणाला फिट आल्याने तो किचन कट्यावर आपटला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी...
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पर्यटकाचा आठवड्यानंतरही शोध सुरुच
रत्नागिरी:- गणपतीपुळे समुद्रात 25 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेले पर्यटक नितीन शंकर पवार हे अद्याप सापडलेले नाहीत. त्यांना 1 नोव्हेंबर रोजी एक आठवडा पूर्ण झाल्याची...
कार्तिकी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपपुरात भक्तांचा महापूर; गर्दीचे उच्चांक मोडीत
रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्या विट्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी भाविकांच्या भक्तीचा मळा फुलला होता. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी यावर्षी...
जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत घोटाळा: बाळ माने
रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार...
क्रांतीनगर येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून पंचनामा
रत्नागिरी:- नवविवाहितेच्या छातीत अचानक दुखून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील...
मजगाव येथील तरुणाचा गळफासाने मृत्यू
रत्नागिरी:- शहरात एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५५ वाजण्यापूर्वी घडली. अम्मार नासिर कालसेकर (२६, रा....
जिल्ह्यात पाचव्या सागरी मत्स्य जनगणनेला प्रारंभ
रत्नागिरी:- देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेकडून आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पाचवी...












