आरे-वारे पॉईंट येथे पार्क केलेली फोर व्हिलर कोसळली समुद्रात
रत्नागिरी:- रत्नागिरीतील सर्वात फेमस असलेल्या आरे - वारे पॉईंट येथे बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. आरे - वारे पॉईंट येथे उभी करून ठेवलेली चारचाकी...
कर्ला येथील पोलिस पाटील यांच्या आत्महत्येने खळबळ
रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला-लिमयेवाडी येथील पोलिस पाटील यांनी अज्ञात कारणातून गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत...
पावसामुळे जिल्ह्यात तीन लाखांचे नुकसान
रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून, पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. मागील चौवीस तासात जिल्ह्यात...
नाचणे-शांतिनगर येथील प्रौढाची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील नाचणे-शांतिनगर येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु...
नाचणे ग्रामपंचायत जिल्ह्यात ‘नंबर वन’
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर
रत्नागिरी:- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२४-२५ चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून 8 रुग्णांना मदतीचा हात
रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून तीन आठवड्यात गंभीर आजार असलेल्या चार रुग्णांना चार लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. उर्वरित चार रुग्णांचे...
टीआरपीतील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला मिऱ्या समुद्रकिनारी
रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्याबंदर समुद्रकिनारी प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सोमवारी सकाळी स्थानिक रहिवाशांच्या ही बाब निदर्शनास येताच त्याची खबर रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात...
कर्ला येथे मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली
रत्नागिरी:- गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या कर्ला येथे संजय वालम यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून लाखोंचे नुकसान...
अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावणार
नुतन पोलीस अधीक्षकांचा इशारा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सोमवारी रत्नागिरीतील पत्रकारांशी सुसंवाद साधला. आपल्या कार्यकाळात कायदा व सुवस्थेबाबत रत्नागिरीकरांनी...
रत्नागिरीच्या विशेष कारागृहाला चढणार नवा साज
५ कोटी ७५ लाखांतून दुरुस्तीचे काम सुरुरत्नागिरी:- स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळाचे साक्षीदार असलेल्या रत्नागिरीतील विशेष कारागृहाच्या मजबुतीकरण व दुरुस्तीचे काम सुरु आहे. सुमारे ५...












