गावखडी खाडीत मासेमारी करताना मच्छिमाराचा बुडून मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी येथील आंबेरे खाडीत मासेमारी करत असताना होडी उलटून मच्छिमार पाण्यात बुडाला. ही घटना रविवार 30 नोव्हेंबर रोजी कालावधीत घडली. त्यांचा मृतदेह...
कारवांचीवाडी येथे रुग्णवाहिका- दुचाकी अपघातात चारजण गंभीर जखमी
रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयाची रुग्णवाहिका आणि दुचाकी यामध्ये कारवांचीवाडी रस्त्यावर भिषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरिल स्वारासह पत्नी मुलगा-मुलगी अशी चार जणं गंभीर जखमी झाले...
जीवन प्राधिकरणाच्या गोडाऊनला आग; प्रचार सोडून सौरभ मलुष्टे मदतीसाठी धावले
रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथील हवामान केंद्रासमोर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गोडाऊनला रविवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे लोळ संपूर्ण शहरात दिसून...
रत्नागिरीत रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर ते मजगावरोड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहन पार्क करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश भिकाभाई सलाट...
दुचाकी घसरून अपघात; पती-पत्नीसह मुलगा जखमी
मुर्शी वाणीवाडी रस्त्यावरील घटना
रत्नागिरी:- साखरपा (ता. संगमेश्वर) येथील मुर्शी वाणीवाडी रस्त्यावर दुचाकी स्लीप झाली. या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी साखरपा येथील ग्रामीण...
रत्नागिरीच्या जेल नाका येथे तिहेरी अपघात; वाहतुकीवर परिणाम
रत्नागिरी:- शहरातील जेल नाका या वर्दळीच्या ठिकाणी आज शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी तीन वाहनांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातामुळे तिन्ही वाहनांचे मोठे...
रत्नागिरीतील अपूर्ण पाणी योजना हा शहरवासीयांसाठी मोठा डाग: राजेश सावंत
रत्नागिरी:- आपल्या राजकीय भूमिकेपेक्षा कौटुंबिक स्नेह आणि शहराच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि त्यांची कन्या सौ. शिवानी...
नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी...
तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरी:- अंमली पदार्थांच्या विरोधात कोस्टगार्डने बोटींची तपासणी करण्यासह पोलीसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने कारवाई करावी. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच...
ॲड. सूरज मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र आणि गेली 16 वर्षे जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथे यशस्वीरित्या वकिली व्यवसाय करणारे ॲड. सूरज सदानंद मोरे...












