खेडशी एकतानगर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील एकतानगर परिसरात ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्यापूर्वी एका ३३ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी पंख्याला नायलॉन साडीने गळफास घेऊन...
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील हॉटेलवर असलेल्या पर्यटक पोट दुखीने आजारी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला सीपीआर कोल्हापुर...
गणपतीपुळे ते जयगड रस्त्यावर मद्यपान; संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर सुर्वे (वय ४८,...
आंबा घाटात ट्रॅव्हल्स दरीत कोसळली; 18 प्रवासी जखमी
साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणा जवळील दरीत खाजगी प्रवासी गाडी कोसळून अपघात झाल्याची घटना आज सकाळी अंदाजे साडेचार वाजण्याच्या...
भगवतीनगर सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती
सर्किट बेंचचा आदेश; कार्यभार देण्यास टाळाटाळीची तक्रार
रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे- भगवतीनगरच्या सरपंचांना अपात्र ठरविण्याच्या कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली...
मारुती मंदिर येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- बसल्या जागीच बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शिरिषकुमार चंद्रहास...
कारवांचीवाडी फाटा अपघात प्रकरणी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर कारवांचीवाडी फाटा येथील रुग्णवाहिका आणि दुचाकी अपघातातील त्या संशयित रुग्णवाहिका चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
आधी मतदान नंतर शुभमंगल! रत्नागिरीत लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
रत्नागिरी:- लग्नाचा मुहूर्त साधण्यापूर्वी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क आधी बजावत रत्नागिरीत लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला. जीवन प्राधिकरण मतदान केंद्रावर राहुल शिवलकर तर देसाई हायस्कूल...
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक: मतपेट्या मतदान केंद्रांवर रवाना
प्रशासन सज्ज, उद्या सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरुवात
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व तयारीला...
शिवाजी स्टेडीयम मधील गाळ्यांना ‘शॉर्टसर्किट’मुळे आग
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सलग तिसऱ्या दिवशीही आगीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर शिवाजी स्टेडियम परिसरातील...












