हातखंबा अपघात प्रकरणी ‘त्या’ टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- हातखंबा गाव येथील हायस्कूलच्या वळणावर टॅन्कर निष्काळजीपणे चालवून समोरच्या टेम्पो ट्रॅव्हलरला ठोकर देऊन अपघात करणाऱ्या टॅन्कर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ
बिगर कर्जदार १४ ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी:- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी 'प्रधानमंत्री पीक विमा योजना'...
खत विक्रीसाठी ‘ई-पॉस’ प्रणाली अनिवार्य
अन्यथा परवाना होणार रद्द
रत्नागिरी:- सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना आता अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खतांच्या विक्रीची नोंद...
मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनीची लॉटरी
रत्नागिरी:- मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या दिवसापासून मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा मासा, कोळंबी आणि काही प्रमाणात सुरमई...
चिपळुणात गांजाचे सेवन करताना दोघांना अटक
चिपळूण:- चिपळूण-गुहागर बायपासवरील मुस्लिम कम्युनिटी सेंटरजवळ गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल...
हातखंबा शाळेजवळ गॅस टँकरचा पुन्हा अपघात
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा शाळेजवळ सोमवारी सकाळी पुन्हा गॅस वाहू टँकरचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 4 दिवसात पुन्हा...
हातखंबा शाळेजवळ भरधाव टँकरने रस्त्याशेजारील दुकाने उडवली
रत्नागिरी:- हातखंबा येथे पुन्हा एकदा अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी भरधाव टँकरने रस्त्या शेजारी असलेल्या काही दुकानांना धडक दिली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही...
निवळी येथे गॅस टँकरचा अपघात; चालक जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर निवळी येथे आज सकाळी पुन्हा गॅस टँकर पलटी झाल्याने खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र टँकरचा...
करबुडेत दारुच्या नशेत वृध्दाची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथे दारुच्या नशेत वृध्दाने राहत्या घरासमोरील अंगणात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.45 वा.सुमारास निदर्शनास...
राज्य मराठी विकास संस्था अंतर्गत तक्रार समितीत नमिता कीर
रत्नागिरी:- राज्य मराठी विकास संस्थेमधील अंतर्गत तक्रार समितीमध्ये श्रीमती नमिता कीर यांची अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक...












