रत्नसागर रिसॉर्ट जप्ती स्थगितीला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी:- शहराजवळील भाटये येथील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी आता जप्ती स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयाकडून २५ जून पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. आज या प्रकरणी जिल्हा न्यायालयात पुन्हा...
रत्नागिरीतील समस्यांसंदर्भात उबाठा शिवसेनेची रनपवर धडक
रत्नागिरी:- शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. नवीन नळपाणी योजनेचा वारंवार बोजवारा...
धक्कादायक! मोबाईलवर गेम हरल्याने नाणीज येथे १७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला हादरविणारी घटना समोर आली आहे. नेवासा येथून नाणिज येथे मामाकडे राहायला आलेल्या 17 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे....
समुद्र खवळला; किनारपट्टी भागात उंचच उंच लाटा
रत्नागिरी:- हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात पावसासह किनारपट्टीवर वादळी वारे जोरात वाहत आहेत. याचा परिणाम मिर्या पंधरामाड किनार्यावर समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. उधाणाच्या...
कोकण मराठी साहित्य परिषदेकडून हिंदी भाषा सक्तीला विरोध
रत्नागिरी:- राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने...
रनपच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळीच पुकारले कामबंद आंदोलन
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी बुधवारी सकाळपासूनच अचानकपणे काम बंद आंदोलन पुकारले आहे. दोन महिन्यांचा पगार रखडल्याने कामबंद आंदोलन पुकारल्याची माहिती आंदोलनकर्त्या कामगारांनी...
कोकणात आणखी सहा ठिकाणी विकास केंद्र उभारण्यास मंजुरी
रत्नागिरी:- कोकणात आणखी सहा ठिकाणी ग्रोथ सेंटर अर्थात विकास केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची आता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली...
रनपकडून शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन
फ्लोटिंग पंप होणार बंद, वीज पंपांच्या बिलाचा खर्च वाचणार
रत्नागिरी:- शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची सुमारेसाडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. ते पाईप...
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
24 जून ते 14 जुलै कालावधीत आदेश लागू
रत्नागिरी:- परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 24 जून ते 14 जुलै या कालावधीत परीक्षेच्या दिवशी सकाळी 9...
मुसळधार पावसाचा इशारा अन् रत्नागिरीतील हवामान विभागाच्या कार्यालयाला टाळे
रत्नागिरी:- राज्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह रत्नागिरीत पावसामुळे कोणत्याही क्षणी आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला...












