जांभूळ फाटा ते मिरजोळे येथे दोन मोटारीमध्ये अपघात
रत्नागिरी:- शहरानजीकच्या जांभूळ फाटा धार व मिरजोळे धार येथील रस्त्यावर एका मोटारीने दुसऱ्या मोटारीला धडक दिली. या प्रकरणी संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात...
ऑटोरिक्षा परवान्यासाठी खोटे कागदपत्र सादर केल्यास परवाना निलंबन
रत्नागिरी:- ऑटोरिक्षा परवाना मिळवताना खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास दोषींवर परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी कारवाईस देखील पात्र...
आठवडा बाजार येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील बंद टपरीच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून...
घरपट्टी, पाणीपट्टी भरून रनपला सहकार्य करा: अमित विलणकर
रत्नागिरी:- आर्थिक वर्ष पूर्ण होत असताना रत्नागिरीतील नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरून रत्नागिरी नगर परिषदेला सहकार्य करा असे आवाहन नगरसेवक अमित विलणकर यांनी केले...
उघड्यावर कचरा फेकणाऱ्या ‘चिकन सेंटर्स’चे परवाने होणार रद्द
रत्नागिरी नगरपालिका ॲक्शन मोडवर
रत्नागिरी:- शहरातील अस्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने आता 'कठोर' पाऊल उचलले आहे. "ज्या चिकन सेंटरचा कचरा...
गॅस अडवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री सामंत यांचा कंपनी प्रशासनाला इशारा
रत्नागिरी:- ‘जनतेच्या हक्काचा गॅस रोखून धरण्याचा पराक्रम करणाऱ्या कंपन्यांवर आता थेट गुन्हे दाखल करा,’ अशा शब्दांत रत्नागिरीचे...
१२५ कोटींची गरज; आराखडा फक्त १८ कोटींचा
जिल्ह्यातील सुमारे ६ ,५०० किमी ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाचा कणा असलेल्या रस्त्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या निधीची गरज...
रत्नागिरीत घरगुती गॅसचा मुबलक साठा
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन
रत्नागिरी:- सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण होईल, या भीतीने रत्नागिरीतील नागरिक गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावत...
कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई; फेब्रुवारीत २ कोटींहून अधिक दंड वसूल
रत्नागिरी:- कोकण रेल्वेने आपल्या मार्गावर तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली असून फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठा...
मधमाशांच्या हल्ल्यात प्रौढ जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील पुर्णगड येथील सोसायटीत कामाला असलेल्या प्रौढावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रदिप रविकांत...












