कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आमने- सामने
अनिकेत तटकरे, विकास गोगावले, राजन साळवी इच्छुक
रत्नागिरी:- राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये कोकण विधान परिषदेच्या जागेवरून आता मोठी रस्सीखेच...
उदय सामंत यांच्याबरोबर कोणतेही मतभेद नाहीत: आ. प्रमोद जठार
रत्नागिरी:- "रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत किंवा महायुतीमधील इतर कोणत्याही नेत्याशी माझे कोणतेही मतभेद नसून, आम्ही सर्वजण एकमेकांच्या सातत्याने संपर्कात आहोत. महायुतीमधील सर्वच नेते अत्यंत...
राजापूर बॉक्साईड प्रकल्पाची जनसुनावणी रद्द: ना. सामंत
कॅनिंगला 50 रुपयांचा दर, सारथीचे विभागीय कार्यालय रत्नागिरीत
रत्नागिरी:- "सरकार जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, तर जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील," असा स्पष्ट संदेश देत रत्नागिरीचे...
महिला आरक्षण भाजपाचा केवळ ‘निवडणूक स्टंट’
ॲड. श्रद्धा ठाकूर यांचा आरोप
रत्नागिरी:- महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून भारतीय जनता पक्ष (भाजप) केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप श्रद्धा...
महिला आरक्षण विधेयक हे भाजपचे षडयंत्र: विनायक राऊत
रत्नागिरी:- भाजपने आणलेले महिला विधेयक हे प्रत्यक्षात महिलांच्या हिताचे नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र होते, असा गंभीर...
जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निवडणार जिल्हाध्यक्ष
सचिव दानिश अब्रार; पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार कारवाई
रत्नागिरी:- काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्हाध्यक्ष नियुक्तीची पद्धत आता संपुष्टात आली आहे. पक्षनेते राहुल गांधी यांच्या...
विरोधकांनाही मान! जिल्हा परिषद विषय समिती सदस्य निवड बिनविरोध
रत्नागिरी:- जिल्हा परिषद विषय समित्या सदस्य निवड निवडणुकीत विरोधी सदस्यांनी काही समित्यांमध्ये अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक रंगणार अशी स्थिती...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत राजकीय हालचालींना वेग
७ एप्रिल रोजी विषय समिती सदस्यांची निवड
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सध्या प्रचंड राजकीय हालचालींना उधाण आले असून, सर्वांचे लक्ष मंगळवार, ७ एप्रिल रोजी...
गॅस टंचाईवरून भास्कर जाधवांचा सरकारवर प्रहार
रत्नागिरी:- राज्यातील एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य...
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षांकडील आणि विविध विषय समिती सभापती पदांसाठी बुधवारी बिनविरोध निवड पार पडली. शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...












