फणसोप ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे सेनेच्या राधिका साळवी विजयी
रत्नागिरी:- रत्नागिरीतील फणसोप ग्रामपंचायतीवर देखील उद्धव ठाकरे यांच्या सेनेने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार...
शिवसेनेला अखेर शरद बोरकर यांची खरी किंमत आता कळली: विवेक सुर्वे
रत्नागिरी:-कै. शरददादा बोरकर यांच्यामुळे शिवसेना रत्नागिरीत उभी राहिली. मात्र पक्षातील काही नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना बाजूला केले. राजकारणाला कंटाळून शरद बोरकर यांनी अध्यात्माकडे वळण्याचा...
शिरगावमध्ये सरपंच महाविकास आघाडीचा तर बहुमत शिंदे गटाकडे
रत्नागिरी:- बहुचर्चित शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली. सरपंच पदावर महा विकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी या 165 मतांनी विजयी झाल्या. मात्र 17 पैकी...
सेनेला धक्का! नियुक्तीनंतर काही तासात उपजिल्हाप्रमुख पदाचा प्रकाश रसाळ यांचा राजीनामा
रत्नागिरी:- माजी आमदार उदय सामंत यांना जाहीर समर्थन दिल्यानंतर उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांचे पद काढून त्याजागी माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांची...
..तर त्यांचा बॅनर माझ्या घरावरही लावला असता: ना. सामंत
रत्नागिरी:- माझ्या पाली गावात नारायण राणे यांचा बॅनर लागल्याचे आपल्याला दु:ख नाही आणि मनालाही लागले नाही. ज्यांनी बॅनर लावले त्यांनी आपल्याकडे दहा बॅनर पाठवले...
पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीवर देखील उद्धव ठाकरे गटाचा सरपंच
रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६०...
ऑफर धुडकावल्यानेच संजय निवळकर यांच्याकडून खोटी तक्रार: निवळी सरपंच तन्वी कोकजे
रत्नागिरी:- सरपंच झाल्यापासून निवळीचे उपसरपंच संजय निवळकर हे मला विविध ऑफर देत होते. त्यांच्या ऑफर मी धुडकावून लावल्यामुळेच त्यांनी मला त्रास देण्यासाठी जातीवाचक शिविगाळ...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर, नऊ उमेदवारांची घोषणा
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नऊ उमेदवार शनिवार 15 नोव्हेंबर रोजी जोरदार...
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा राजीनामा
रत्नागिरी:- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला. प्रकृती अस्वस्थतामुळे राजीनामा दिला असल्याचे सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत...
रिफायनरीसाठी लवकरच जमिन मोबदला जाहीर करणार: मुख्यमंत्री
रत्नागिरी:- रिफायनरीसारख्या चांगल्या प्रकल्पाला सहकार्य करा, दुटप्पी भुमिका घेऊ नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्प विरोधात राजकारण करणार्यांना दिला. तसेच प्रकल्पासाठी जमिन...












