Friday, March 20, 2026
spot_img

रत्नागिरीत अपक्षांचा चक्काजाम, उमेदवारांना फुटला घाम

नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी 25 अपक्ष मैदानात रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नुकतेच अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप...

चिपळूण काँग्रेसमधील तीन पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित

रत्नागिरी:- आगामी चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कार्यवाही केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमधील तीन सदस्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ...

अपक्ष नगरसेवकांची झाडू, नारळ निशाणीला पसंती

रत्नागिरी नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकपदासाठी 25 असे...

रत्नागिरी नगर परिषद : प्रभाग ३-ब मध्ये मतीन बावानी यांना जोरदार प्रतिसाद

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३-ब मधून युवा आणि धडाकेबाज उमेदवार म्हणून उभे असलेल्या मतीन बावानी यांना मतदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे....

आ. शेखर निकम यांची समजूत काढणार: ना. सामंत

चिपळूण:- चिपळूण पालिकेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटासोबत सुरवातीपासूनच महायुती होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र काही कारणामुळे ती झाली नाही. तरीही राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी...

चिपळूणमधील राजकारण रत्नागिरीत देखील करण्याचा प्रयत्न झाला

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून थेट आरोप रत्नागिरी:- चिपळूणमधील राजकीय विस्कटलेल्या स्थितीचा दाखला देत, तेच राजकारण रत्नागिरीतही करण्याचा प्रयत्न झाला आणि आम्हाला गडवलं!" अशा थेट आणि...

राजन साळवींसह संजय कदमांवर संघटनात्मक जबाबदारी

माजी आमदार साळवींची धाराशीव तर माजी आमदार कदमांची  सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड रत्नागिरी:- शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांवर राज्याच्या महत्त्वाच्या जिल्ह्यांची...

शब्द न पाळल्याबद्दल रमेश कीर यांची माफी मागतो: बाळ माने

रत्नागिरी:- महाविकास आघाडीच्या माध्यमातून रत्नागिरी पालिकेच्या निवडणूका लढताना काँग्रेसला ३ जागा देण्याचा शब्द मी दिला होता. रमेश कीर, मिलिंद कीर म्हणतायत ते चुकीचे नाही....

सात नगराध्यक्षपदांसाठी 33 जण रिंगणात

रत्नागिरी:- जिल्ह्यात चार नगर परिषद व तीन नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून सात थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवकपदांसाठी तब्बल...

कोकणनगर येथे प्रौढाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मिरकवाडा बंदर येथील जेटी क्र. २ येथे समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला...