जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम दिवस
चौथ्या दिवशी अर्जांचा पाऊस; चिपळूण, खेड आणि दापोलीत चुरस वाढली
रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने आता वेग...
रत्नागिरीत उबाठा सेनेकडून जिल्हा परिषदसह पंचायत समितीचे उमेदवार जाहीर
रत्नागिरी:- शिवसेनेपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारी शिवसेना उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली आणि...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी 11 तर पंचायत समितीसाठी 16 अर्ज दाखल
रत्नागिरी:- जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 56 आणि नऊ पंचायत समितींच्या 112 जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून आता...
महायुतीत राजकीय भूकंप; भाजपच्या 57 प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
'नैसर्गिक युतीत' अन्याय झाल्याची भावना; तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांचा एल्गार
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, सत्ताधारी महायुतीमध्ये मोठा...
रत्नागिरी पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेचे रणशिंग
महायुतीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या गणांसाठी...
शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
चिपळूणमध्ये राष्ट्रवादीशी मैत्रिपूर्ण लढत
:- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला १०० टक्के यश मिळेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी...
पावस गटातून ॲड. महेश मांडवकर यांचा अर्ज दाखल
रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीने आपली उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. या घोषणेनंतर लागलीच पावस जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे...
जिल्हा परिषद निवडणूकीत सेनेचा ४५ जागांवर दावा
भाजपला ९ तर राष्ट्रवादीला २ जागा सोडण्याची शक्यता
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. पालकमंत्री उदय...
उदय बने अपक्ष लढणार की उबाठा बनेना पाठिंबा देणार?
गोळप जि.प. गटात उमेदवारीवरुन रस्सीखेच
रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या बैठका सुरू झाल्या...
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब
राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष; रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक
रत्नागिरी:- मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्हापरिषाद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजपा हे महायुतीचे दोन्ही पक्ष एकत्र लढणार...












