नाटे बाजारपेठेतील आगीत २६ लाख ५९ हजाराचे नुकसान
राजापूर:- तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील एका इमारतीला लागलेली आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या आगीमध्ये सात व्यावसायिकांचे सुमारे १८ लाख रुपये तर...
नाटेत व्यापारी संकुलाला भीषण आग; सात दुकाने जळून खाक
रत्नागिरी- राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास दुकानांना भीषण आग लागली. या भीषण आगीत व्यापारी संकुलातील सात दुकाने जळून खाक...
मासे पकडताना बुडून तरुणाचा मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह
राजापूर:- तालुक्यातील अणसुरे म्हैसासुरवाडी येथील एक तरुण मासे पकडताना खाडीत बुडून बेपत्ता झाला होता. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी (२४ जून २०२५) सायंकाळी त्याचा मृतदेह...
नाणार येथे झारखंडच्या तरुणाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील नाणार येथे आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या १९ वर्षीय मनिष गोपी स्वाँसी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या सिव्हिल...
हसोळ येथे आढळला प्रौढाचा मृतदेह
राजापूर:- राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील एका वाहळातील नारळाच्या कॉडजवळ एका ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा...
अर्जुना, कोदवली नद्याना पूर; जवाहर चौकाला पुराचा वेढा
राजापूर:- राजापूर शहर आणि तालुका परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. रविवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पडलेल्या मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली...
निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
पाचल: राजापूर येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी...
राजापुरात विजेचा शॉक लागून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील धाऊलवल्ली येथील एका १३ वर्षीय मुलीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. स्वरांगी संदीप गिजम (13, गिजमवाडी, धाऊलवल्ली...
अणुस्कुरा घाटातील अपघात की घातपात? पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद
राजापूर:- लांजा येथील कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) याच्या मृत्यु प्रकरणी राजापूर पोलीसांनी अपघाती मृत्यु अशी नोंद केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास...
अणुस्कुरा घाटातील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल
राजापूर:- अणुस्कुरा घाटात ३ जून रोजी मध्यरात्री २ ते ४ जून रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान एका भीषण अपघातात कौस्तुभ विजय कुरूप (३०, रा....












