हातीवले येथे उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरमधील हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण...

नवेदर येथे गणपती विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू

पाचल:- गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे एका तरुणाचा गणपती विसर्जन करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या...

राजापूरात गळफास घेत तरुणाची आत्महत्या

मृतदेह आईलाच दिसला अन् हंबरडा फोडला राजापूर:– तालुक्यातील जानशी पारवाडी येथे शुक्रवारी सकाळी एका आंब्याच्या झाडाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे....

राजापुरातील पूरस्थिती ओसरली, जनजीवन पूर्वपदावर

राजापूर:- मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जवाहर...

अनुस्कुरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरुळीत

पाचल:- राजापूर तालुक्यातील रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने केलेल्या...

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; जवाहर चौक पाण्याखाली

राजापूर:- गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण...

अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी १०...

राजापूर मीठगवाणेत टेम्पोचा भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, सहा महिला गंभीर जखमी

जैतापूर:- मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एक महिलेचा...

नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

राजापूर:- राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण विकास भोवड असे या मयत मुलाचे नाव...

दोनिवडेतील बेपत्ता वृध्दाचा मृतदेह सापडला अर्जुना नदीपात्रात

राजापूर:- राजापूर पोलीस स्थानकात नापत्ता म्हणून नोंद असलेल्या तालुक्यातील दोनिवडे गावातील सुरेश सदाशिव बेंद्रे (६५) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी अर्जुना नदीपात्रात आढळुन आला आहे....