चिरेखाणीतील तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू
सडके तांदूळ असल्याचा संशय; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर: तालुक्यातील वाघेटी सुकाड सडा येथील चिरेखाण परिसरात अज्ञात इसमाने टाकलेले तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...
तळवडे येथे वणव्यात काजू बाग जळून खाक
सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
पाचल:- सोमवार दि. ६ एप्रिल रोजी भर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वणव्यात तळवडेतील शेतकरी...
तळवडे येथे वणव्यात काजू बाग जळून खाक
सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
पाचल:- सोमवार दि. ६ एप्रिल रोजी भर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वणव्यात तळवडेतील शेतकरी...
राजापूरच्या जंगलात ५ प्राचीन कातळकोरीव लेणी उजेडात
राजवाडी-वाडीखुर्द परिसरात सापडली शैव पंथाशी संबंधित लेणी; संशोधकांमध्ये उत्सुकता
राजापूर:- तालुक्यातील राजवाडी ते वाडीखुर्द परिसरातील जामसंडेच्या जंगल भागात पाच कातळकोरीव प्राचीन लेणी आढळून आल्याने इतिहासप्रेमी...
पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; १०९४ ग्राहक कार्ड जप्त
‘सद्गुरु गॅस सेवा’ केंद्रावर छापा; पुरवठा विभागाची मोठी कारवाई
पाचल:- राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री आणि काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार...
विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान
राजापुरात वन विभागाकडून अवघ्या ४ मिनिटात रेस्क्यू
राजापूर:- तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या सुमारे दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन...
अनुस्कुरा घाटात सिमेंटचे पत्रे वाहतूक करणारा ट्रक पलटी
चालकाविरोधात गुन्हा दाखल
पाचल:- अनुस्कुरा घाटातील पांगरी गावाजवळ रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सिमेंट पत्रे वाहतूक करणारा १४ चाकी भारत बेन्झ ट्रक पलटी झाल्याची...
मुसाकाझी बंदरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
राजापूर:- राजापूर तालुक्यातील मुसाकाझी बंदर परिसरात एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी...
देवाचेगोठणे येथे तरुणाची आत्महत्या; दारूच्या नशेत उचलले टोकाचे पाऊल
राजापूर:- तालुक्यातील देवाचेगोठणे-राघववाडी परिसरात एका ३० वर्षीय कामगाराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत या तरुणाने हे पाऊल उचलल्याचे...
रिक्षासमोर अचानक बैल आल्याने रिक्षा उलटली; दोन जण जखमी
रत्नागिरी:- भरधाव रिक्षासमोर अचानकपणे बैल आडवा आल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाला. अपघाताची ही घटना गुरुवार 19 मार्च रोजी रात्री...












