महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाचा शोध सुरू
राजापूर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळगांव बाग स्टॉपजवळ २५ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या हिट अँड रनच्या घटनेत सरोज राज बहोरन रावत (वय...
राजापुरात वृद्धेची गळफास घेऊन आत्महत्या
राजापूर:- तालुक्यातील परटवली, कुंभारवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिता नारायण पेंडखळकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना...
तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू
राजापूर:- शहरातील वरचीपेठ येथे शुक्रवारी सकाळी एका दुर्दैवी घटनेत तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक प्रमोद पांडुरंग मांजरेकर (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला....
राजापुरात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्टेशनजवळील बारेवाडी बोगद्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ४० वर्षे वय असलेला हा पुरुष रेल्वेच्या धडकेत मरण पावला...
वेळेवर उपचार न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील आंबोळगड येथे सर्पदंश झालेल्या एका महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सुविधा सुगंध वाडेकर ( ४०) असे मृत महिलेचे नाव...
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू
पाचल:- परिक्षेचा पेपर देऊन घरी परतताना गावातल्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीच्या पात्रातील दगडावर पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी...
वडदहसोळ येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला
राजापूर:- तालुक्यातील वडदहसोळ पळसमकरवाडी येथील कोडवी शिवारात ७५ वर्षीय भानु गुणाजी पळसमकर यांचा मृतदेह आढळून आला. ते ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:३० ते...
रस्त्यावर चक्कर येऊन पडल्याने प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील रेमंड कंपनीसमोरील रोडवर चक्कर येऊन पडल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सुरेश महादेव देवरुखकर (वय ५०, सध्या महापुरुष मंदिरजवळ, मुरुगवाडा, रत्नागिरी,...
राजापुरात तणावपूर्ण शांतता; २१ जणांवर गुन्हे दाखल
राजापूर:- राजापूर शहरात जवाहर चौकामध्ये होळी उत्सवात दोन गटात झालेल्या वादावादी नंतर राजापूर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आता पर्यंत दोन्ही...
अर्जुना धरणाच्या कालव्यात बुडून एकाचा मृत्यू
पाचल:- पाचल कोंडवाडी येथील सीताराम भगवान चौगुले (वय ५५) यांचा पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सीताराम...