जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी कारवाईत महिन्यात ९ गुन्हे दाखल
मोहीम तीव्र करा: एम. देवेंदर सिंह यांची सुचना
रत्नागिरी:- पोलिस, उत्पादन शुल्क, कोस्टगार्ड आणि अन्न औषध प्रशासन विभाग यांनी समन्वयाने अमली पदार्थविरोधी तपासणी करावी,...
राजापुरात ‘राज्य उत्पादन शुल्क’च्या कारवाईत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त
राजापूर:- गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा प्रहार केला आहे. राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ येथे भरारी...
लांजा कुवे येथे संशयितरित्या फिरणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- लांजा पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील संशयितरित्या भटकणाऱ्या प्रौढाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र पुणाजी मणसे (वय ५२, रा. पन्हळे-मणसेवाडी,...
दुर्वासने एक, दोन नाही तर केले तीन-तीन खून
प्रेयसीला संपवण्यापूर्वी केले होते दोन खून
रत्नागिरी:- प्रेयसी भक्ती मयेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दुर्वास पाटील याचे कारनामे बाहेर पडू लागले आहेत. भक्तीपूर्वी राकेश जंगम...
तरुणीच्या खूनप्रकरणी तिघांना ८ सप्टेंबरपर्यत पाेलिस कोठडी
रत्नागिरी:- मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणी तिच्या प्रियकरासह त्याच्या दाेन साथीदारांनाही पाेलिसांनी अटक केली आहे. या तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात...
प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वासने केला आणखी एक खून
28 वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकल्याचे निष्पन्न
रत्नागिरी:- जयगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ जून २०२४ रोजी रात्री ११...
मिरजोळेतील तरुणी राहिली गरोदर, प्रियकराचे ठरले दुसरी सोबत लग्न; अडथळा ठरलेल्या प्रेयसीचा काढला काटा
रत्नागिरी:- मिरजोळे येथील युवतीच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील संशयित आरोपी दुर्वास पाटील याच्याबरोबर मृतक तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच ती गरोदर...
लग्नाचा हट्ट जीवावर बेतला, प्रियकराने सहकाऱ्यांच्या मदतीने काटा काढला
मिरजोळेतील मुलीच्या खुनाचे कारण समोर
रत्नागिरी:- प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत...
शिकारीच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
देवरुख:- वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीची बंदूक, जिवंत काडतुसे,...
मिरजोळे येथील तरुणीची हत्या करून आंबा घाटात फेकले, दहा दिवसानंतर खुनाचा उलगडा
रत्नागिरी:- प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या...












