दुर्वास पाटीलचे वडील पोलिसांच्या ताब्यात
खून प्रकरणात दर्शन पाटीलच्या सहभागाची होणार चौकशी
रत्नागिरी:- दुर्वास पाटीलने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि...
खेर्डी येथे सव्वा लाखाच्या मशीनची चोरी
दापोली:- खेर्डी येथील रिलायन्स कंपनीच्या मेन कॅबिनेटमध्ये ठेवलेले राऊटर व मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ वाजण्यापूर्वी घडली....
कौटुंबिक वादातून वृद्ध शेतकऱ्याला मारहाण
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील घटना
राजापूर:- कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एका ६७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे घडली...
चिपळूणमध्ये घरफोडी; अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
चिपळूण:- शहरातील कळंब असते येथील ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमध्ये घरफोडीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून ते तीन सप्टेंबर रोजी संध्याकाळी...
फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली २१ लाखांची फसवणूक
चिपळूण:- सावर्डे येथे दोन फ्लॅट बुक करून दोन वर्षे उलटली तरी सदनिकेचा ताबा दिला नाही. या प्रकरणी एकाची २१ लाख रूपयांची फसवणूक झाली आहे....
भोस्ते येथे तरुणावर हल्ला; गुन्हा दाखल
खेडः- तालुक्यातील भोस्ते रेल्वे ब्रिजजवळील पाटीलवाडी परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री...
भक्ती मयेकरचा मोबाईल सायली बारमधून हस्तगत, अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता
रत्नागिरी:- वाटद-खंडाळा येथे प्रेमसंबंधातून भक्ती मयेकर (२६,रा.मिरजोळे नाखरेकरवाडी,रत्नागिरी) या तरूणीचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. तसेच सिताराम किर याचा ज्या ठिकाणी जबर...
खंडाळ्यातील वादग्रस्त सायली बार उत्पादन शुल्क विभागाकडून सील
रत्नागिरी:- जयगडमधील वाटद खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार अखेर उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे.
मिरजोळे येथील रहिवासी भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) हिचे दुर्वास...
रेल्वे प्रवासात चोरट्याने ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या वेरावल एक्स्प्रेसने वसई ते कुडाळ प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळविली. त्यामध्ये दागिन्यासह ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल होता. शहर...
किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी; ११ जणांवर गुन्हा
खेड:- तालुक्यातील भोस्ते येथे किरकोळ वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडीने सायकलला कट मारल्याच्या संशयावरून सुरू झालेल्या वादातून हा प्रकार...












