दुकान फोडून ७६ हजाराचे साहित्य लांबवले
चिपळूण शहरातील काविळतळी येथील घटना
चिपळूण:- शहरातील काविळतळी येथे असलेल्या कोयना ग्लास ॲण्ड ॲल्युमिनियम दुकान फोडून त्यातून ७६ हजार किंमतीचे ॲल्युमिनियम साहित्य चोरीस गेल्याची घटना...
कुंबळेत गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा
मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे गांजांचे सेवन करताना आढळून आलेल्या दोन व्यक्तींविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवजी विष्णू...
ओखा एक्सप्रेसमधून इंजिनिअरचा आयफोन लंपास
तब्बल ११ महिन्यानंतर रत्नागिरी पोलिसांकडे गुन्हा दाखल
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचे मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. अहमदाबाद ते गोवा...
सावर्डे येथे गाडी आडवून प्रौढाला बेदम मारहाण
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सावर्डे वहाळफाटा येथे क्षुल्लक कारणावरून गाडी आडवून चालकाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या वॅगनआर गाडीतून जाणाऱ्या एका...
रत्नागिरीत ‘झटपट श्रीमंती’च्या आमिषाने कोट्यवधींची लूट
'टीडब्लूजे'च्या फसवणुकीने जिल्हा हादरला
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत डझनभर बोगस फायनान्स कंपन्यांनी सर्वसामान्यांना 'झटपट श्रीमंती'चे स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आता...
युवतीच्या खूनप्रकरणी प्रौढाला जन्मठेप
राजापूर भालावली येथील घटना
राजापूर:- तालुक्यातील भालावली गावात २० जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणातील आरोपीला जिल्हा न्यायालयाने अखेर जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली...
घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला
खेड:- तालुक्यातील वेरळ- खडकवाडी येथे चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ३ लाख ६० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा केला. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी...
रत्नागिरीत सीसीटीव्हीची देखभाल करणाऱ्या कंपनीकडून ४३ लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलाचे अत्यंत महत्वाचे ''रत्नागिरी शहरात पाळत ठेवणारा प्रॉजेक्ट'' चे काम करणे बंधनकारक असताना प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रायव्हेट लि. या कंपनीने...
बॅकेने जप्त केलेल्या मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथे पालिकेच्या हद्दीत असलेली मालमत्ता बॅंकेने जप्त केली होती. या मिळकतीत बेकायदेशीर रित्या प्रवेश केला. या प्रकरणी शहर पोलिस संशयिताविरुद्ध गुन्हा...
जयगड येथे मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील पाण्याच्या टाकीजवळ मद्यपान करणाऱ्याविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत प्रभाकर आडाव (वय ४८, रा. मारुतीमंदिर जवळ...












