वेरळ येथे बंद घराचे कुलूप तोडून १ लाखाचा मुद्देमाल लंपास
खेड:- तालुक्यातील वेरळ येथे एका बंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली...
दहा हजारांची लाच घेताना चाफेतील तलाठी एसीबीच्या जाळ्यात
रत्नागिरी:- जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चाफे (ता. रत्नागिरी) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्याला (तलाठी) लाचलुचपत...
मांडवीतील खुनी हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीला जामीन
रत्नागिरी:- मद्यधुंद अवस्थेत एका तरुणावर धारदार सुऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अंकुश सूर्यकांत मांडवकर याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे....
दोन गटांतील भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारहाण
किया शोरूमसमोर प्रकार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशयिताने स्टीलच्या...
बँकेने जप्त केलेल्या घराचे ‘सील’ तोडून अनधिकृत प्रवेश
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; देवरुखमध्ये कर्जदारावर गुन्हा दाखल
देवरुख:- बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे 'सरफेसी' कायद्यांतर्गत जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून, त्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी बँक ऑफ...
सोलगाव येथे जमिनीच्या जुन्या वादातून महिलेला काठीने मारहाण
एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील सोलगाव धामापुरकरवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून नातेवाईकांनीच एका महिलेला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली...
खेडमध्ये कत्तलीसाठी होणारी जनावरांची तस्करी रोखली
आंबडस येथे पिकअपसह तिघांना अटक
खेड:- खेड तालुक्यातील आंबडस बस स्टॉपजवळ कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत चार...
वेरळ येथे ट्रक चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण
खेडमधील दोघांवर गुन्हा दाखल
खेड:- खेड तालुक्यातील वेरळ येथे सर्व्हिस रोडवर गाडी थांबवून पाहणी करत असताना, 'तुम्ही आम्हाला गाडीखाली मारले असते' असा जाब विचारत दोघांनी...
राजापुरात सव्वा लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त
मुद्देमालासह एकाला घेतले ताब्यात, गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर पोलिसांनी शहरातील बौद्धवाडीत रविवारी सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये गोवा बनावटीची दारू भरलेले ६७ बॉ...
जुन्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला
भरणे येथील दोघांविरुद्ध गुन्हा
खेड:- तालुक्यातील भरणे येथे मागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिकेत...












