ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून ३००० लिटर ऑईलची चोरी
लांजात आगवे येथील घटना; दीड लाखांचे नुकसान
लांजा:- लांजा तालुक्यातील आगवे येथे सुरू असलेल्या शासकीय विद्युत उपकेंद्राच्या कामाच्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धडक दिली. ट्रान्सफॉर्मरचे नट-बोल्ट...
चुलतीवरील हल्लाप्रकरणी पुतण्याला अटक
हर्णे बाजारपेठ येथील घटना
दापोली:- हर्णे बाजारपेठ येथे कौटुंबिक वादातून ७५ वर्षीय चुलतीवर दांडक्याने हल्ला केल्याप्रकरणी पुतण्या शिवसागर सुरेश भंडारे (वय ३५) याच्याविरूद्ध हर्णै सागरी...
रत्नागिरीत माणुसकीला काळीमा; पेठकिल्ला येथे भटक्या कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडले
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात एका भटक्या कुत्र्यावर अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पेठकिल्ला रोड परिसरात अज्ञात इसमाने कुत्र्याला बेदम...
वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील जप्त कार मूळ मालकाला परत मिळणार
भक्ती मयेकरचा मृतदेह आंबा घाटात टाकण्यासाठी कारचा केला होता वापर
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील भक्ती मयेकर हिचा मृतदेह ज्या कारने आंबा घाट येथे...
बनावट सोन्याचे दागिने विकून लांजातील तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक
संशयिताला रायगडमधून अटक, दोन लाखाची रक्कम पोलिसांनी केली जप्त
संगमेश्वर:- बनावट सोन्याचे दागिने खरे सोने असल्याचे भासवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी...
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या
रत्नागिरी सायबर पोलिसांकडून दिल्लीत कारवाई
रत्नागिरी:- बेंगलोर पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून, 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची...
डेरवण परिसरातून तरुणाचे अपहरण
अज्ञात इसमाविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल
चिपळूण:- डेरवण येथील लिलीच्या बागेतून एका तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय मातेने दिलेल्या...
मिरजोळेत गावठी हातभट्टीवर एलसीबीची धाड; एकाला अटक
१.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त;
रत्नागिरी:-/शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरानजीकच्या मौजे मिरजोळे पाटील वाडी या ठिकाणी धाड टाकत तब्बल 1 लाख 37 हजार...
काजू फॅक्टरीतील चोरी प्रकरणी भाट्येतील दोन आरोपींना अटक
साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- लांजा येथील एका काजू फॅक्टरीचे कुलूप तोडून काजू गराची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने वार करून खून
पतीवर गुन्हा दाखल
मंडणगड:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात कोंडगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याचा संशय घेऊन पतीने आपल्या २२ वर्षीय पत्नीची कोयत्याने वार करून...












